Taarak Mehta Ka Ooltah Chashmah: ‘तारक मेहता’ मालिका बंद होणार? गोकुळधाम सोसायटीच्या तोडफोडीने चाहते चिंतेत – Marathi News | Taarak Mehta Ka Ooltah Chashmah going off air Truth Behind Gokuldham Society Demolition


गेल्या 17 वर्षांपासून छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिका ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ प्रेक्षकांचे मन जिंकत आहे. ही मालिका प्रेक्षकांची आवडती मालिका ठरली आहे. या 17 वर्षांच्या दीर्घ प्रवासात अनेक कलाकारांनी शोला अलविदा केला, तर काही नवीन चेहऱ्यांनी आपली जागा निर्माण केली. पण एक गोष्ट आहे जी नेहमी प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान मिळवून ठेवते, ती म्हणजे गोकुळधाम सोसायटी. हीच ती जागा आहे, जिथे जेठालाल, भिडे, पोपटलाल, अय्यर, डॉ. हाथी आणि इतर सर्व पात्रांच्या नवनवीन कहाण्या जन्म घेतात.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *