Ram Kapoor Affairs: ‘माझे इतके अफेअर्स…’ राम कपूरचा धक्कादायक खुलासा, खुद्द एकता कपूरने अभिनेत्याच्या पत्नीला दिलेली वॉर्निंग | मनोरंजन फोटोज


शोमधील सह-स्पर्धक श्रेया कालरा हिने जेव्हा राम कपूरला त्याच्या जुन्या प्रेमप्रकरणांबद्दल छेडले, तेव्हा अभिनेत्याने अजिबात आढेवेढे न घेता अतिशय बिनधास्तपणे उत्तर दिले. राम हसत म्हणाला, शोमधील सह-स्पर्धक श्रेया कालरा हिने जेव्हा राम कपूरला त्याच्या जुन्या प्रेमप्रकरणांबद्दल छेडले, तेव्हा अभिनेत्याने अजिबात आढेवेढे न घेता अतिशय बिनधास्तपणे उत्तर दिले. राम हसत म्हणाला,

शोमधील सह-स्पर्धक श्रेया कालरा हिने जेव्हा राम कपूरला त्याच्या जुन्या प्रेमप्रकरणांबद्दल छेडले, तेव्हा अभिनेत्याने अजिबात आढेवेढे न घेता अतिशय बिनधास्तपणे उत्तर दिले. राम हसत म्हणाला, “मी एक प्रामाणिक माणूस आहे. होय, लग्नाआधी मी एक प्लेबॉय होतो. माझे इतक्या मुलींसोबत अफेअर होते की, आज मला त्यांची अचूक संख्या सांगणेही अशक्य आहे.”



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *