सोने आणि चांदीचे खरेदी करणे हे सर्वसमान्यांसाठी आता स्वप्नच झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या भावाने अक्षरश: आकाशाला स्पर्श केला आहे. त्यामुळे खरेदी करताना दहा वेळा विचार करावा लागत आहे. मात्र, आज सोने आणि चांदीच्या दरात घसरण झाली आहे.