IND vs ENG : ‘मला त्याचं नाव घ्यायचं नाही…’, स्टार खेळाडूचं ‘गल्ली क्रिकेट’, पराभवानंतर श्रेयस रागाने लाल! |


'आम्ही सामना कुठे हरलो, हे सगळ्यांना माहिती आहे. मला त्याचं नाव घ्यायचं नाहीये, पण पहिला नो बॉल टाकल्यानंतर तो जोरदार कमबॅक करेल, असं मला वाटलं. पण 17व्या ओव्हरमुळे मॅच हातातून गेली, पण तो शिकेल', असं श्रेयस अय्यर म्हणाला.'आम्ही सामना कुठे हरलो, हे सगळ्यांना माहिती आहे. मला त्याचं नाव घ्यायचं नाहीये, पण पहिला नो बॉल टाकल्यानंतर तो जोरदार कमबॅक करेल, असं मला वाटलं. पण 17व्या ओव्हरमुळे मॅच हातातून गेली, पण तो शिकेल', असं श्रेयस अय्यर म्हणाला.

‘आम्ही सामना कुठे हरलो, हे सगळ्यांना माहिती आहे. मला त्याचं नाव घ्यायचं नाहीये, पण पहिला नो बॉल टाकल्यानंतर तो जोरदार कमबॅक करेल, असं मला वाटलं. पण 17व्या ओव्हरमुळे मॅच हातातून गेली, पण तो शिकेल’, असं श्रेयस अय्यर म्हणाला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *