पाव पॅटिस असो वा जिलेबी, पुण्यात 145 वर्षांपासून फेमस स्वीट होम, एकदा खाल तर पुन्हा पुन्हा जाल |


Last Updated:

तब्बल 145 वर्षांपासून पारंपरिक चव, दर्जा आणि गुणवत्ता कायम ठेवत हे खाद्यस्थळ पुणेकरांच्या पसंतीस उतरले आहे. या ठिकाणी सकाळच्या नाश्त्यासाठी पाव पॅटिस, सामोसा, वडा-पाव, ढोकळा, तसेच खास जिलेबीचा आस्वाद घेण्यासाठी दररोज मोठ्या संख्येने ग्राहक येथे भेट देतात.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *