Mumbai Rain Live Update: ६ वाजेपर्यंत मुंबई शहरात १३४ मिमी पावसाची नोंद
दिनांक १ जुलै २०२६ रोजी सकाळी ८ ते दिनांक २ जुलै २०२६ रोजी सकाळी ६ वाजेपर्यंत मुंबई शहरात १३४ मिमी, पूर्व उपनगरात १६४ मिमी आणि पश्चिम उपनगरात १४९ मिमी पावसाची नोंद झाली.
????️दिनांक १ जुलै २०२६ रोजी सकाळी ८ ते दिनांक २ जुलै २०२६ रोजी सकाळी ६ वाजेपर्यंत मुंबई शहरात १३४ मिमी, पूर्व उपनगरात १६४ मिमी आणि पश्चिम उपनगरात १४९ मिमी पावसाची नोंद झाली.
बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्वाधिक पावसाची नोंद झालेली ठिकाणे.#MyBMCUpdates #MumbaiRains pic.twitter.com/6BIctkdPmN
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) July 2, 2026
बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्वाधिक पावसाची नोंद झालेली ठिकाणे.