ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जुलै 2026 | बुधवार


ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जुलै 2026 | बुधवार

1)  मुंबईसह उपनगरात तुफान पाऊस, अनेक रस्ते तुंबले, रेल्वे, रस्ते आणि हवाई वाहतुकीवर परिणाम, तर कोकणाला पुढील 3 तासांसाठी रेड अलर्ट, मध्य महाराष्ट्रातही मुसळधार पावसाचा इशारा https://tinyurl.com/2smjxdk7 मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणक्षेत्रात पावसाची जोरदार बॅटिंग; सातही धरणांतील जलसाठ्यात दिलासादायक वाढ https://tinyurl.com/4xz8yz3u एल निनोच्या प्रभावामुळं राज्यासह देशात संकाटाचे ढग गडद; जुलैमध्ये सरासरीपेक्षा कमी पावसाचा भारतीय हवामान विभागाचा अंदाज; देशात मान्सूनच्या पावसाची तूट 40 टक्क्यांवर https://tinyurl.com/2n5f3e4j 

2) शिवसेना ठाकरे गटानं ऐनवेळी उमेदवार मागे घेतला; सचिन अहिर यांची एकमताने विधान परिषदेच्या उपसभापती पदी निवड https://tinyurl.com/533tusfc योग्य वेळी योग्य निर्णय घेण्यात सचिन अहिर हुशार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं कौतुक, तर एकनाथ शिंदेंनी दिली सचिन तेंडुलकरची उपमा https://tinyurl.com/adrcbsuy सचिन अहिरांचा बुलडोझर फिरला, काहींच्या स्वप्नांचा चक्काचूर; अनिल परबांचा निलम गोऱ्हेंना टोला, सभागृहात जुगलबंदी https://tinyurl.com/3zh4unb7

3) देहविक्रीला तयार असणाऱ्यांना गिऱ्हाईकं मिळतातच’, फुटीर खासदार-आमदारांवर मनसे प्रमुख राज ठाकरेंची बोचरी टीका https://tinyurl.com/mtr2xr3d जेव्हा सत्ताधारी विरोधक संपवतात, तेव्हा त्यांच्यातच दुश्मन तयार होतात आणि तेच त्यांना संपवतात, ही प्रक्रिया भाजपत सुरु झालीय; फोडाफोडीच्या राजकारणावरुन राज ठाकरेंनी थेट सुनावलं https://tinyurl.com/mpcye5ak राज ठाकरेंच्या वक्तव्याबाबत हक्कभंग होऊ शकतो; फोडाफोडीचं राजकारण तापलं, भाजप आमदार राम कदमांचा मनसेप्रमुखांना इशारा https://tinyurl.com/569aj3bt 

4) आमदार सचिन अहिर यांच्यानंतर आता वरळीमधील ठाकरेंचे आमदार सुनील शिंदे गळाला लावण्याचे प्रयत्न, पडद्यामागे हालचाली सुरु असल्याची माहिती https://tinyurl.com/3p2mpevp आमच्या पक्षात कामाची मोठी संधी, कोणी नाराज असेल तर त्यांनी एकनाथ शिंदेंना बोलावं, ठाकरे गटाचे आमदार सुनील शिंदेंना नीलम गोऱ्हेंची भावनिक साद https://tinyurl.com/3abtdb2f  राजकीय भविष्यासाठी आम्हा सगळ्यांना आत्मचिंतनाची गरज; शिवसेना ठाकरे गटाचे खासदार खासदार संजय राऊतांचं वक्तव्य https://tinyurl.com/4tuufyvw

5) शेतकरी पावसाळ्यातही काम करतो, मग महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना काम करायला काय जातं, चेंबूर दुर्घटनेवरुन भाजप आमदार सुधीर मुनगंटीवारांचा महापालिकेला घरचा आहेर https://tinyurl.com/478tk9pj माझा विहान येईल, क्रिकेट खेळायला जाईल, चेंबूर स्कूलबस अपघातात एकुलता एक लेक गमावलेल्या आईनं बॅट उराशी कवटाळली https://tinyurl.com/57cw5aw4

6) श्रीकांत शिंदे आणि ओमराजे निंबाळकरांच्या केंद्रीय मंत्रिपदाची जोरदार चर्चा, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आजच दिल्ली गाठण्याची शक्यता https://tinyurl.com/3srt7nhs लाईनमन म्हणून हिनवू नका, खासदार ओमराजे निंबाळकरांची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल https://tinyurl.com/2msz8ffu खासदार श्रीकांत शिंदेंच्या ताफ्याला काळे झेंडे; नांदेडमध्ये संतप्त शिवसैनिकांची घोषणाबाजी, पोलिसांकडून धरपकड https://tinyurl.com/bd549yxt

7) देशातील 23 राजकीय पक्षाचे SIR वरून सरन्यायाधीशांना पत्र; निवडणूक आयोगाच्या पक्षपाती कारभारावर अत्यंत गंभीर आरोप https://tinyurl.com/489du25p नागपूरचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांना काँग्रेससह विरोधी पक्षांकडून संविधानाची प्रत भेट, संविधानांप्रमाणेच काम करण्याचा सल्ला https://tinyurl.com/tfbff4sv

8) व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरात मोठी कपात, दर 183 रुपयांनी घसरले, नवा दर किती? https://tinyurl.com/bdhtx8cw भारत आणि पाकिस्तानमधील 117 प्रमुख व्यक्तींचे मोदी आणि शहबाज यांना पत्र; म्हणाले, वैर संपवा आणि संवाद, द्विपक्षीय संबंध पुन्हा सुरू करा

9) केतनला संपवण्यासाठी सिया अन् चेतनने निवडलेली जागा हादरवणारी; 350 फूट खोल दरीत फेकलेला पुतळाही झाला छिन्नविछिन्न; लोहगडावरील थरकाप उडवणारा व्हिडीओ समोर https://tinyurl.com/3z2zjs2u रिक्रिएशनवेळी सियाच्या प्रियकराने केतनचा पुतळा लोहगडावरुन खाली ढकलला, हत्येच्या दिवशीचा नेमका कसा होता थरार, पोलिसांनी घेतली माहिती https://tinyurl.com/4fmxuxjk

10)  मराठी रंगभूमीवरच्या ‘बाई’ काळाच्या पडद्याआड, रंगकर्मी विजया मेहता यांचं वृद्धापकाळानं निधन, 92 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास https://tinyurl.com/45krsf9u 

एबीपी माझा Whatsapp Channel
-https://whatsapp.com/channel/0029Va9dq2e-impact-now-know-in-detail-1402658

एबीपी माझा विशेष

मुंबईसह कोकणाला पुढील चार दिवस ऑरेंज अलर्ट; राज्यातही पावसाचा जोर वाढणार, मान्सूनचे A टू Z अपडेट्स https://tinyurl.com/3w6y7tah निसर्गाचा कोप, साखरझोपेत असताना गाडलं गेलं गाव; काळजाचा ठोका चुकवणारा ‘एक होतं माळीण’चा टीझर प्रदर्शित https://tinyurl.com/3cvtnvt8

 



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *