वसईत पावसाचा थरकाप! खेळण्यासारख्या वाहून गेल्या कार; अंगावर काटा आणणारा Video!



वसई-विरार परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे बुधवारी अत्यंत गंभीर आणि थरकाप उडवणारी पूरस्थिती निर्माण झाली आहे. वसईतील वाघराळ पाडा येथे डोंगरावरून आलेल्या पाण्याच्या प्रचंड प्रवाहामुळे दोन चारचाकी कार नाल्यात वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *