FIFA World Cup 2026 : फिफा वर्ल्डकप स्पर्धेतील मागच्या पाच विजेत्या संघाची अशी कहाणी, जाणून घ्या – Marathi News | FIFA World Cup record of last five winning teams and there goal know about it


जर्मनीमध्ये खेळल्या गेलेल्या 2006 फिफा विश्वचषक अंतिम सामन्यात, इटलीने पेनल्टी शूटआऊटमध्ये फ्रान्सचा 5-3 असा पराभव केला. अतिरिक्त वेळेत सामना 1-1 असा बरोबरीत सुटला. हे इटलीचे चौथे विश्वचषक विजेतेपद होते. विशेष म्हणजे, इटली 2018, 2022 आणि 2026 च्या विश्वचषकांसाठी पात्र ठरू शकला नाही. (सर्व फोटो- Money 9 वरून)



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *