’16 सोमवार केले मी आणि देव पावला तिला’, वर्षा उसगांवकर यांनी सांगितला व्रताचा किस्सा | मनोरंजन फोटोज


 "माझ्या आजीला आधी, 'हे व्रत कर, ते व्रत कर, हा वार कर, तो वार कर.' वार्धक्य जेव्हा येतं, तेव्हा कसला वार आणि कसलं काय? गात्र थकल्यानंतर, ती भूक लागली की मग तिला काही आठवतच नव्हतं काय वार. त्यापेक्षा त्या वारांच्या भानगडीत न पडलेलं बरं, असं माझं म्हणणं आहे.", असं त्या अभिजात मराठी फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत म्हणाल्या. "माझ्या आजीला आधी, 'हे व्रत कर, ते व्रत कर, हा वार कर, तो वार कर.' वार्धक्य जेव्हा येतं, तेव्हा कसला वार आणि कसलं काय? गात्र थकल्यानंतर, ती भूक लागली की मग तिला काही आठवतच नव्हतं काय वार. त्यापेक्षा त्या वारांच्या भानगडीत न पडलेलं बरं, असं माझं म्हणणं आहे.", असं त्या अभिजात मराठी फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत म्हणाल्या.

“माझ्या आजीला आधी, ‘हे व्रत कर, ते व्रत कर, हा वार कर, तो वार कर.’ वार्धक्य जेव्हा येतं, तेव्हा कसला वार आणि कसलं काय? गात्र थकल्यानंतर, ती भूक लागली की मग तिला काही आठवतच नव्हतं काय वार. त्यापेक्षा त्या वारांच्या भानगडीत न पडलेलं बरं, असं माझं म्हणणं आहे.”, असं त्या अभिजात मराठी फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत म्हणाल्या.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *