सोन्यात मोठी पडझड, दागिने करण्याची हीच योग्य वेळ? वाचा 10 ग्रॅम सोन्याचा नवा भाव काय? – Marathi News | Gold rate down by 1800 rupees know latest gold rate of 10 gram today


गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण होत असल्याचे पाहायला मिळत आहे. आज पुन्हा एकदा सोन्याचा भाव चांगलाच घसरला आहे. या घसरणीमुळे सोने खरेदी करण्याची हीच संधी असल्याचे बोलले जात आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *