राष्ट्रीय पुरस्कार विजेतीसारखा अभिनय..; रिंकू राजगुरूच्या वारीच्या गाण्यावर कमेंट्सचा वर्षाव – Marathi News | Rinku rajguru wari special song Baap Vithuraya singer Ajay Gogavale marathi album song on vitthal


रिंकूने खरंच या गाण्यात राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्रीसारखा अभिनय केला आहे, अशा प्रतिक्रिया नेटकरी देत आहेत. नागराज मंजुळेंमुळे मराठी चित्रपटसृष्टीला उत्तम अभिनेत्री मिळाली, असंही कौतुक काहीजण करत आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *