Gaurav Khanna Akanksha Chamol: ‘लॉकअप 2’ हा रियालिटी शो सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे. या शोमध्ये प्रेक्षकांचे वादग्रस्त वक्तव्यांमुळे खळबळ उडाली असून या शोमध्ये अभिनेता गौरव खंदा आणि त्याची पत्नी आकांक्षाच्या मुला हे शोमध्ये सहभागी झाली आहे.काही दिवसांपूर्वीच तिने तिचा आणि गौरव खन्नाचा घटस्फोट असल्याची घोषणा केली.नंतर गेल्या वर्षभरापासून ती गौरव पासून वेगळी राहत असल्याच तिने सांगितलं.तिच्या या गौप्यस्फोटानंतर तिनं आपण बाय सेक्सुअल असल्याचंही सांगितलं. त्यामुळे तिचा वक्तव्यांमुळे सोशल मीडियावर प्रचंड चर्चा सुरू आहे . या सगळ्याच्या दरम्यान यशो मध्ये आणखी एक मोठा ट्विस्ट पाहून चाहत्यांच्या ही भुवया उंचावल्या आहेत. शोमध्ये आता अभिनेता गौरव खन्ना पाहुणा म्हणून सहभागी झाला आहे.आकांक्षाच्या समोर येताच आकांक्षा भावुक झाली होती.
नेमकं काय म्हणाला गौरव?
यशो मध्ये व्हिजिटिंग अवर्स सुरू झाले आहेत. आज आपल्याला भेटण्यासाठी पहिला पावडा येतोय, अशी घोषणा फराह खान करते त्यावेळी गौरव खन्ना येतो. त्याला पाहताच घरातील वातावरण आनंदीत होतो. एक समंदर है जो काबु मे है. एक कचरा है जो संभाला नही जा रहा. एक उम्रतानी है उसके बघेहर और एक लम्हा है जो मुझसे गुजारा नही जा रहा है. असं म्हणत गौरव येतो. पण आकांक्षाला पाहून तो जे काही बोलतो यानंतर सगळ्यांच्याच भुवया उंचावतात. तू तर माझा बँडच वाजवलास असतो तिला हसत म्हणतो. दोघांमधील जुन्या आठवणी पुन्हा एकदा यामुळे चर्चेत आल्या आहेत. सध्या या शोमधील हा प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
खरंतर गौरव खन्ना आणि आकांक्षा आहे टीव्ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय कपल आहे. जेव्हा गौरव बिग बॉस मध्ये सहभागी झाला त्यावेळी आकांक्षा पाहुणी म्हणून शोमध्ये सहभागी झाली होती.त्यानंतर त्यांच्या दोघांच्या नात्याची आणि केमिस्ट्रीची बरीच चर्चा रंगलेली.गौरव आकांक्षा कायम कुठल्या ना कुठल्या समारंभात एकत्र दिसत असतात.गौरवणे आकांक्षाचा वाढदिवसही खास पद्धतीने साजरा केलेला. गौरव आणि आकांक्षा ने अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर 2016 मध्ये लग्न केलं. ‘लॉक अप 2’ मध्ये आकांक्षाने गौरवशी घटस्फोट घेणार असल्याचं भर कार्यक्रमात सांगितलं. त्यामुळे सगळेच चाट पडले. नंतर आकांक्षा ने या शोमध्ये आणखी एक गौप्यस्फोट केला. तिने ती बायसेक्शुअल असल्याचं सांगत लग्न आधी तिचं अनेक मुलींची नातेसंबंध होते असं ती म्हणाली.त्यामुळे गौरव आणि आकांक्षा दोन्ही चर्चेत आले आहेत.