Wimbledon 2026 : अभिमानाची गोष्ट, 36 वर्षानंतर विंबलडन पुरुष एकेरीच्या क्वार्टर फायनलमध्ये पोहोचणारा भारतीय खेळाडू कोण? – Marathi News | Arnav paparkar reaches junior wimbledon boys quarter final 1st indian in 36 years after leander paes


इतकचं नाही, टुर्नामेंटच्या दुसऱ्या राऊंडमध्ये त्याने जूनियर वर्ल्ड नंबर 3 आणि ऑस्ट्रेलियन ओपन जूनियरचा फायनलिस्ट अमेरिकेच्या कीटन हँसचा 6-2, 6-3 ने पराभव करुन मोठा उलटफेर केला. आता तो क्वार्टर फायनलमध्ये पोहोचला आहे. तिथे तो अमेरिकेच्या जॉर्डन ली ला भिडणार आहे. (Photo: Getty IMages)



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *