Top 10 News Headlines in Marathi Today | ABP Majha Headlines from 15 July 2026: आजची ब्रेकिंग न्यूज, एबीपी माझाच्या सकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा


  • ABP Majha Top 10, 14 July 2026 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा – Afternoon

    Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 14 July 2026 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  • Salman Khan Sells His Luxury Bandra Flat: सलमान खाननं विकलं वांद्र्यातील लग्झरी अपार्टमेंट; कमावलाय कोट्यवधींचा नफा, खरेदीदारानं भरली तब्बल 21 लाखांची स्टॅम्प ड्युटी

    Salman Khan Sells His Luxury Bandra Flat: भाईजाननं वांद्र्यातील त्याचा एक आलिशान फ्लॅट विकल्याची माहिती मिळतेय. मीडिया रिपोर्टनुसार, सलमान खाननं 2015 मध्ये 2.88 कोटी रुपयांना हा फ्लॅट खरेदी केल्याची माहिती मिळतेय.  Read More

  • 30 भारतीयांचा मृत्यू, महागाईत 2.5 टक्क्यांची वाढ, अमेरिका-इराण युद्धात भारताचे नेमके किती झाले नुकसान?

    अमेरिका-इराण युद्धाचा जगातील अनेक देशांना फटका बसला आहे. भारतावर देखील या युद्धाचा परिणाम झाला आहे. Read More

  • Balochistan : पाकिस्तानला मोठा झटका? बलुचिस्तानने स्वतःला ‘स्वतंत्र देश’ घोषित केलं, 85 टक्के भूभागावर ताबा मिळवल्याचा दावा

    Balochistan Declared Independence From Pakistan Viral News : बलुचिस्तानने पाकिस्तानपासून वेगळे होत स्वतःला स्वतंत्र देश घोषित केल्याचा आणि 85 टक्के भूभागावर ताबा मिळवल्याचा एक  दावा समोर आला आहे. Read More

  • ‘मैने प्यार किया’मध्ये नोकराची भूमिका, नंतर अभिनयातून ब्रेक; आता छोट्या पडद्यावरील सर्वात मोठा कलाकार; मानधन माहितीय?

    गेल्या 16 वर्षांपासून छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मधून लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचे मनोरंजन हा अभिनेता करतोय. Read More

  • Saee Tamhankar on Maharashtrachi Hasyajatra: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या खुर्चीसाठी मी पझेसिव्ह; सई ताम्हणकरनं सांगितलं कारण, म्हणाली..

    सई ताम्हणकर ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा ‘ या लोकप्रिय शोचा अगदी पहिल्यापासून भाग आहे.तिच्यासोबत प्रसाद ओकही परीक्षकाच्या खुर्चीत असतो. Read More

  • Jannik Sinner Win Wimbledon 2026 : पहिले जोकोविचला धूळ चारली, नंतर फायनलमध्ये पहिला सेट हरूनही अलेक्झांडरला नमवलं; यानिक सिन्नर ‘विम्बल्डन’चा नवा राजा!

    Jannik Sinner defeats Alexander Zverev to win Wimbledon title : इटलीचा टेनिस सुपरस्टार आणि जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेला यानिक सिन्नर याने टेनिस जगतात आपला दबदबा कायम ठेवला आहे. Read More

  • Dhanashree Verma: ‘लग्नाच्या अवघ्या दुसऱ्याच महिन्यात…’, घटस्फोटीत पत्नी धनश्री वर्माचे युझवेंद्र चहलवर गंभीर आरोप

    Dhanashree Verma on Yuzvendra Chahal: त्यांच्या नात्यातील कटुतेची बातमी सर्वप्रथम 2022 मध्ये समोर आली, जेव्हा धनश्रीने तिच्या सोशल मीडिया प्रोफाइलवरून ‘चहल’ हे आडनाव काढून टाकले. Read More

  • Using AC During Monsoon: पावसाळ्यात एसीचा वापर करताय? वीजबिलही जास्त येतं? 3 जबरदस्त टिप्स, वीजबिल येईल कमी आणि बचत फुल्ल

    Running Your AC in Rainy Season: मॉनसूनमध्ये ड्राय मोड वापरल्याने खोलीतील दमटपणा कमी होतो. तसेच वीजेची बचत होते. Read More

  • Inflation : देशामध्ये महागाईचा भडका, आरबीआयची नियंत्रण रेषा ओलांडली, कर्जाचा EMI वाढणार? आरबीआयच्या बैठकीकडे लक्ष

    Inflation :  भारतात महागाईचा दुहेरी धक्का नागरिकांना बसल्याचं पाहायला मिळतंय. केंद्र सरकारकडून  जून महिन्यातील महागाईची आकडेवारी जाहीर केली आहे.   Read More



  • Source link

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *