Sachin Ahir on Omraje Nimbalkar: टीका करणाऱ्यांनी ओमराजेंचा संघर्ष बघावा; उपसभापती सचिन अहिर फुटीर खासदारांच्या मदतीला धावले


Sachin Ahir on Omraje Nimbalkar: टीका करणाऱ्यांनी ओमराजे निंबाळकर यांचा संघर्ष पहायला हवा असा उपसभापती सचिन अहिर यांनी ओमराजे यांच्यावर टीका करणाऱ्यांना सल्ला दिला. माझ्यासह खासदारांच्या तरुण फळीमुळे पक्षाला बळ मिळेल. तसेच लोकांची अडलेली कामही पूर्ण होतील असं अहिर म्हणाले. टीका करताना हे त्यांनी जो संघर्ष केला तो विसरता येणार नाही. आता ते काम करत आहेत कामासाठीच त्यांनी निर्णय घेतला. जोपर्यंत एखादा माणूस तुमच्या सोबत आहे तोपर्यंत चांगला आणि दुसऱ्याकडे गेला तर वाईट असं कसं चालेल असा सवालही त्यांनी ठाकरे पक्षाला  केला. उपसभापती झाल्यानंतर सचिन आहे पहिल्यांदाच तुळजाभवानीच्या दर्शनाला आले होते, सहकुटुंब त्यांनी दर्शन घेतलं. 

इतर महत्वाच्या बातम्या

 



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *