Sanchita Ugale: ‘ती डिप्रेशनमध्ये होती, 10 दिवसांपूर्वीच तिला भेटलेले, ऑडिशन संपल्यावर…’; संचिता उगलेच्या मैत्रिणीनं काय-काय सांगितलं?

Sanchita Ugle Ends Life: छोट्या पडद्यावरील सुप्रसिद्ध अभिनेत्री संचिता उगले (Sanchita Ugle) हिनं वयाच्या अवघ्या 30व्या वर्षी गळफास घेत आत्महत्या केली. तिच्या आत्महत्येने मनोरंजनसृष्टीत एकच खळबळ उडाली आहे. तिच्या मृत्यूच्या बातमीने चाहते हादरले असून लोकप्रियतेच्या शिखरावर असताना  संचिताने आयुष्याचा दोर का कापला? ही नेमकी आत्महत्याचं आहे की घातपात आहे?  असे अनेक सवाल उपस्थित होत असताना,…

Read More

सरकारी कंपनी SAIL कडून 673 कोटी रुपयांची मोठी ऑर्डर, 8 रुपयांच्या ‘या’ स्मॉलकॅप शेअर्समध्ये तुफानी तेजी – Marathi News | SEPC Shares Rally 13 percent After Securing 673 Crore Steel Expansion Contract From SAIL

SAIL च्या ‘इस्को स्टील प्लांट’ (IISCO Steel Plant) मधील 4.08 MTPA क्रूड स्टील विस्तार प्रकल्पाशी संबंधित हे कंत्राट SEPC ला मिळाले आहे. या प्रकल्पामुळे कंपनीच्या ऑर्डर बुकला मोठी ताकद मिळाली असून आगामी काळात महसूल वाढीची दाट शक्यता निर्माण झाली आहे. या सकारात्मक घडामोडीमुळे आज बाजारात गुंतवणूकदारांनी या स्मॉलकॅप स्टॉकवर जोरदार पसंती दर्शवली. देशातील सर्वात मोठ्या…

Read More

FIFA World Cup 2026: जर्मनीने कुरासाओला 7-1 ने नमवलं, पण ब्राझीलला कटू आठवणीसह दिला मोठा धक्का – Marathi News | FIFA World Cup 2026 Germany defeated Curacao 7 1 but dealt a major blow to Brazil reviving bitter memories

फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेत प्रत्येक सामन्यानंतर साखळी फेरी रंगतदार वळणावर जात असताना दिसत आहे. जर्मनी संघ ई गटता असून पहिलाच सामना कुरासाओविरुद्ध पार पडला. या सामन्यात जर्मनीने कुरासाओचा 7-1 ने धुव्वा उडवला. जर्मनीच्या या विजयाचा ब्राझीलला मोठा धक्का बसला आहे. (Photo: Getty Images) Source link

Read More

The Deverakonda Foundation: विजय देवरकोंडा – रश्मिका मंदानाने जिंकली सर्वांची मनं; 180 होतकरू विद्यार्थ्यांना दिली स्कॉलरशिप – Marathi News | Vijay Deverakonda Rashmika Mandanna gift scholarships to 180 students in Telangana through The Deverakonda Foundation

विजय देवरकोंडा, रश्मिका मंदानाImage Credit source: Instagram प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडा आणि त्याची पत्नी रश्मिका मंदाना यांनी लग्नानंतर हाती घेतलेल्या सामाजिक कार्याचं चाहत्यांकडून प्रचंड कौतुक होत आहे. लग्नानंतर या नवदाम्पत्याने आधी विविध शहरांमध्ये गरीबांसाठी स्नेहभोजनाचं आयोजन केलं होतं. त्यानंतर आता त्यांनी शालेय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वितरित केली आहे. यासाठी विजय आणि रश्मिका यांनी रविवारी तेलंगणामधल्या…

Read More

तिने गुपित बाहेर काढले अन् आरोपीतील नराधम जागा झाला; आधी गुटखा खाल्ला मग नंतर ते केलं भयकंर | मुंबई बातम्या (Mumbai News)

Last Updated:Jun 15, 2026 2:44 PM IST Nalasopara Crime News : नालासोपाऱ्यातून एक धक्कादायक घटना समोर आलेली आहे. जिथं आरोपीने असं काही केलं आहे की महिला पूर्ण पणे घाबरुन तिने पोलीस ठाणे गाठले आहे. नक्की काय घडलं आणि कशावरुन झालं त्याबाबत सविस्तर जाणून घेऊयात. News18 नालासोपारा : नातेसंबंधांतील तणाव,गैरसमज आणि अनेकदा वैयक्तिक वाद हे कधी…

Read More

Ind vs Sl Tri Nation A Series : भारत-श्रीलंका मॅचमध्ये वादग्रस्त कॅचवरून राडा! अख्या लंकेला एकट्याने नडणाऱ्या सूर्यांशसोबत नेमकं काय घडलं?

Suryansh Shedge Sri Lanka A vs India A : श्रीलंकेत सुरू असलेल्या तिंरगा ‘अ’ मालिकेतील चौथ्या सामन्यात भारतीय ‘अ’ संघाने यजमान श्रीलंका ‘अ’ संघासमोर विजयासाठी 266 धावांचे आव्हान ठेवले आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाची सुरुवात अत्यंत खराब झाली होती, मात्र अष्टपैलू सूर्यांश शेडगे आणि विप्रज निगम यांच्यात झालेल्या महत्त्वपूर्ण भागीदारीमुळे भारताने 49.2…

Read More

Ind vs Pak Fight Video Fact Check : आधी गळा पकडला, नंतर धक्का दिला…; भारत-पाकिस्तान सामन्यात खेळाडूंचा हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल! नेमकं काय सत्य?

Ind vs Pak Fight Video Fact Check Harmanpreet Kaur Fatima Sana : महिला टी-20 वर्ल्ड कपमध्ये रविवारी भारतीय संघाने पाकिस्तानवर 64 धावांनी विजय मिळवला. टी-20 वर्ल्ड कपच्या इतिहासातील टीम इंडियाचा पाकिस्तानविरुद्धचा हा सर्वात मोठा विजय ठरला. या सामन्यात 5 विकेट्स घेणाऱ्या दीप्ती शर्माला ‘प्लेअर ऑफ द मॅच’ घोषित करण्यात आले. मात्र, या ऐतिहासिक विजयानंतर सोशल…

Read More

अहिल्यानगरमधील एका धोंड्याला फार मिर्ची लागली; रोहिणी खडसेंची विधानपरिषद सभपतींवर बोचरी टीका

जळगाव : अधिक मास म्हणजेच धोंडे जेवणाच्या कार्यक्रमाचा महिना संपला आहे. मात्र, धोंडे जेवणाच्या कार्यक्रमावरुन भाजप आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चांगलीच जुंपल्याचं दिसून येत आहे. धोंडे जेवणाच्या कार्यक्रमाची सध्या सोशल मीडियात चांगलीच चर्चा दिसून आली. जावयांनी आणि सासरच्या मंडळींनी कार्यक्रमाचे व्हिडिओ देखील व्हायरल केले आहेत. तर, काही नेतेमंडळींनी आपल्या मतदारसंघातही (Jalgaon) असे कार्यक्रम घेतले….

Read More

TV Actress Sanchita Ugale End Life: विक्की कौशलच्या ‘छावा’मध्ये ताराराणी साकारलेल्या मराठी अभिनेत्रीनं आयुष्य संपवलं; कारण समोर आलं, कुटुंबीयांनी सगळं सांगितलं

TV Actress Sanchita Ugale: टेलिव्हिजनवरची सुप्रसिद्ध अभिनेत्री संचिता उगले (TV Actress Sanchita Ugale) हिनं आत्महत्या केलीय. अवघ्या 30 वर्षांची हिंदी मालिकाविश्वात प्रसिद्ध असलेली संचिता उगले (Sanchita Ugale) हिनं राहत्या घरातच गळफास घेऊन आत्महत्या केलीय. संचिता उगले आपले आई-वडील आणि 15 वर्षांच्या बहिणीसोबत नालासोपारा (Nalasopara News) इथे राहत होती. रविवारी संध्याकाळी घरात कोणीच नसताना संचितानं साडीच्या…

Read More

‘धमाल’ चित्रपटातील हा लहान मुलगा 19 वर्षानंतर कसा दिसतो? व्हिडीओ पाहून व्हाल चकित – Marathi News | How does the boy who appeared alongside Sanjay Dutt in the movie Dhamaal look 19 years later

Dhamaal 4 : बॉलिवूडमधील सर्वाधिक लोकप्रिय विनोदी चित्रपट मालिकांपैकी एक असलेल्या ‘धमाल’चा चौथा भाग आता प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकताच ‘धमाल 4’चा धमाल ट्रेलर प्रदर्शित झाला असून त्याला प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. ट्रेलरमधील विनोदी प्रसंग, कलाकारांची दमदार उपस्थिती आणि जुन्या आठवणींना उजाळा देणारे काही क्षण यामुळे चाहत्यांमध्ये चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे. मात्र या…

Read More