ना प्रवास, ना जास्त खर्च, पनवेलमधील हे ठिकाण पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी, सौंदर्य पाहून लोक…. – Marathi News | Navi mumbai 5 monsoon rainy season picnic spots near Panvel

पावसाळा सुरू झाला की मुंबई आणि परिसरातील निसर्गरम्य ठिकाणांना पर्यटकांची पसंती मिळते. हिरवाईने नटलेल्या डोंगररांगा, धुक्याची चादर, खळखळणारे धबधबे आणि आल्हाददायक वातावरणाचा आनंद घ्यायचा असेल तर पनवेल परिसरातील पर्यटनस्थळांना नक्की भेट देता येईल. Source link

Read More

Shoaib Akhtar : वसीम अक्रमच्या मनात माझ्याबद्दल संशय होता, पण तेच इमरान खान असते तर..शोएब अख्तरचा हैराण करणारा दावा – Marathi News | Shoaib akhtar statement if i play under imran khan i could have taken 400 test wickets wasim akram doubt on him Pakistan Cricket

पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने एक मोठा दावा केला आहे. “इमरान खान यांच्या नेतृत्वाखाली मला खेळण्याची संधी मिळाली असती, तर टेस्ट क्रिकेटमध्ये मी 400 विकेट काढले असते” असं शोएब अख्तरने म्हटलय. आपल्या पिढीतील सर्वात वेगवान गोलंदाजांमध्ये शोएब अख्तरचा समावेश व्हायचा. त्याने 46 टेस्ट मॅचमध्ये 178 विकेट काढले. 2011 साली भारतात झालेल्या वर्ल्ड कप दरम्यान…

Read More

Govinda: गोविंदाने सर्वांसमोर दिली प्रेमाची कबुली, तिचा हात धरला अन् सांगितलं हिचं नाव…Video Viral – Marathi News | Govinda introduced komal rani swarnakar to paparazi mumbai airport video viral

गोविंदा सध्या त्याची सह-अभिनेत्री कोमल राणी स्वर्णकरसोबतच्या कथित अफेअरमुळे चर्चेत आहे. तो नुकताच कोमलसोबत मुंबई विमानतळावर दिसला होता आणि आता ते पुन्हा एकत्र दिसले आहेत. याचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. पण यावेळी गोविंदाने चक्क कोमलची ओळख माध्यमांना करुन दिली. गोविंदा आणि कोमल हे दोघेही एअरपोर्टवर स्पॉट झाले. गोविंदाने कोमल पुढे बोलवत…

Read More

Jyoti Waghmare : सुप्रियाताई तुमचं कर्तृत्व काय? आपला पक्ष सांभाळता… ज्योती वाघमारे कडाडल्या – Marathi News | Shiv Sena MP Jyoti Waghmare attack on Sharad Pawar NCP leader Supriya Sule after Uddhav Sena Shinde Sena Dispute

सुप्रिया सुळे, ज्योती वाघमारे Image Credit source: टीव्ही ९ मराठी शिवसेना आणि राष्ट्रवादी कुणाची यावरून खासदार सुप्रिया सुळे यांनी आज जे वक्तव्य केले, त्याचे तीव्र पडसाद राज्याच्या राजकारणात उमटले. शिवसेना ही ठाकरेंची आहे. शिवसेना त्यांचीच होती. आजही आहे आणि उद्याही राहील, असे मोठे वक्तवय् सुप्रिया सुळे यांनी केले. त्यांच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया उसळल्या नाही तर…

Read More

अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?

Sonam Wangchuk on india: पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी देशाच्या भवितव्यावर थेट भाष्य केलं आहे. जर सध्याची परिस्थिती अशीच राहिली, तर भारत 2047 पर्यंत एक विकसित देश बनू शकणार नाही, असे म्हटले आहे. वांगचुक म्हणाले की, श्रीलंका आणि बांगलादेशसारख्या देशांनी भारताला आधीच मागे टाकले आहे. योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला एका शांततापूर्ण क्रांतीची गरज आहे. त्यांनी…

Read More

Gold Silver Price Today: सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ? एकाच दिवसात तब्बल 2,800 रुपयांची घसरण; पाहा सोने-चांदीचे ताजे दर

Gold Silver Price Today: सोने-चांदीच्या दरात (Gold Silver Price) घसरण पाहायला मिळाली आहे. दिल्लीच्या सराफा बाजारात 13 ऑगस्ट रोजी सोन्याच्या दरात तब्बल 2,800 रुपये प्रति 10 ग्रॅमची घसरण झाली. या घसरणीमुळे मागील सात दिवसांपासून सुरू असलेल्या सोन्याच्या दरवाढीला ब्रेक लागला आहे. दुसरीकडे, चांदीच्या दरातही (Silver Rate) मोठी घसरण झाली असून काल चांदी तब्बल 6,000 रुपयांनी…

Read More

Independence Day Fashion Tips : 15 ऑगस्टला ‘तिरंगा लूक’ करताना ‘या’ 10 चुका टाळा; असा करा परफेक्ट अन् क्लासिक डिझाईन!

मुंबई : स्वातंत्र्यदिन (15 August Independence Day) असो वा प्रजासत्ताक दिन, देशभक्तीचा उत्साह दाखवण्यासाठी अनेकजण कपडे आणि लूकमध्ये तिरंग्याच्या (Tricolour) रंगांचा वापर करतात. केसरी, पांढरा आणि हिरवा या तीन रंगांच्या समन्वयाने कपडे परिधान करणे ही उत्तम संकल्पना असली, तरीही स्टायलिंग करताना आणि ध्वज संहितेचे (Flag Code) नियम पाळताना काही चुका टाळणे अत्यंत गरजेचे आहे. चुकीच्या…

Read More

BAN vs AUS : बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका,  पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला 

AUS vs BAN 1st Test डार्विन : ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेश यांच्यात पहिली कसोटी 13 ऑगस्टपासून सुुर आहे. या कसोटीच्या पहिल्या दिवशी क्रिकेट चाहत्यांना त्यांनी कधीच विचार केला नसेल असं चित्र पाहायला मिळालं. बांगलादेशच्या वेगवान गोलंदाजांच्या समोर ऑस्ट्रेलियाची मजबूत मानली जाणारी फलंदाजी गडगडली. ऑस्ट्रेलियाचा पूर्म संघ पहिल्या डावात 198 धावा करु शकला. तर, पहिल्या दिवशील बांगलादेशनं…

Read More

Nagpur SIR News: सव्वादोन लाख मतदार मृत, साडेचार लाख कायमस्वरूपी स्थलांतरित; नागपुरमध्ये मतदार यादीच्या SIR प्रक्रियेत धक्कादायक माहिती

Nagpur SIR News: मतदार यादी अधिक अचूक आणि अद्ययावत करण्यासाठी सुरू असलेल्या विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) मोहिमेत नागपूर जिल्ह्यात तब्बल 2 लाख 99 हजार 647 मतदार त्यांच्या मूळ पत्त्यावर आढळून आले नसल्याची माहिती समोर आली आहे. याशिवाय 4 लाख 48 हजार 223 मतदार कायमस्वरूपी स्थलांतरित, तर 2 लाख 25 हजार 627 मतदार मृत असल्याचे प्रशासनाच्या…

Read More

Pravin Jagtap Case : उच्चशिक्षित बायको एका सवयीला वैतागली, नवऱ्याला जिवंत पुरण्याचा कट; पोलीस चौकशी केला हादरवणारा खुलासा – Marathi News | Pune Baramati wife Sharmila jagtap reveals about why she plotted to bury husband alive in house balcony

पुण्याच्या बारामतीत पती-पत्नीच्या नात्याला काळिमा फासमारी घटना घडली आहे. पुण्याच्या बारामतीत महिलेने तिच्या नवऱ्याला जमिनीत जिवंत गाडण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी पत्नीला अटक केली आहे. अटक केल्यानंतर पत्नीने पोलीस चौकशीत हादरणारा खुलासा केला आहे. पती रोज मारहाण करायचा. मला नोकरी करू द्यायचा नाही, असा आरोप पत्नीने केलाय. पत्नीने…

Read More