धक्कादायक! ऑटो आणि कंटेनरची समोरासमोर धडक, भीषण अपघातात सात जणांचा जागीच अंत, अनेकजण जखमी

Accident News :  झारखंडच्या लातेहार जिल्ह्यात भीषण अपघाताची घटना घडली आहे. ऑटो आणि कंटेनरच्या धडक होऊन अपघात झाला आहे. या भीषण अपघातात सात जणांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. तर या अपघातात अनेकजण जखमी झाल्याची माहिती देखील मिळत आहे. चांदवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या देढ तांगवा खोऱ्यात हा अपघात झाला. या अपघातात एकाच वेळी…

Read More

देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी सोन्याला किती होता दर? आजचे दर काय? 80 वर्षात नेमकी किती झाली वाढ?

Gold Price News :  दिवसेंदिवस सोन्या चांदीच्या दरात (Gold Silver Price) मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. सोन्या चांदीचे दर वाढल्यामुळं सर्वसामान्य ग्राहकांना सोन्या चांदीची खरेदी करणे परवडत नाही. आजच्या घडीला सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅमसाठी दीड लाख रुपयांच्यावर गेला आहे. दरम्यान, ज्यावेळी आपल्या देशाला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाले, त्यावेळी सोन्याचा दर काय होता?…

Read More

Dengue vs Typhoid: तुमच्या मुलाला ताप आला? खूप डोकंही दुखतं? डेंग्यू किंवा टायफॉइडची लक्षणं तर नाही ना? कसं ओळखाल?

Dengue vs Typhoid: पावसाळा हा वाढत्या आजारपणाचा ऋतू म्हणून ओळखला जातो. उच्च आर्द्रता आणि साचलेले पाणी विविध विषाणू आणि जीवाणूंच्या वाढीसाठी पोषक वातावरण निर्माण करतात. त्यामुळेच पालकांनी पावसाळ्यातील विविध संसर्गांबद्दल आणि ते कसे ओळखावेत याबद्दल जागरूक असणे महत्त्वाचे आहे. डेंग्यू आणि टायफॉइड हे दोन संसर्ग आहेत जे सामान्यतः पावसाळ्यात वाढतात. त्यांची सुरुवात अनेकदा प्रचंड ताप,…

Read More

Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध ‘कसोटी’ लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव

Sri Lanka vs India, 1st Test: भारत आणि श्रीलंका यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका उद्या 15 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. भारतीय संघ नऊ वर्षांनंतर श्रीलंकेच्या दौऱ्यावर आहे. यापूर्वी, भारताने 2017 मध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली श्रीलंकेत कसोटी मालिका खेळली होती. 2017 मध्ये भारतीय संघाने 3-0 अशा फरकाने निर्भेळ विजय मिळवला होता. यावेळी शुभमन गिल भारतीय संघाचा…

Read More

IND vs SL 1st Test DAY-1 Live : गॉलमध्ये भारताचा ऐतिहासिक 600वा कसोटी सामना; टॉसपासून प्रत्येक घडामोडीचे LIVE अपडेट्स

गॉलमध्ये भारताचा ऐतिहासिक 600वा कसोटी सामना; टॉसपासून प्रत्येक घडामोडीचे LIVE अपडेट्स Source link

Read More

10 लाख द्या, तब्बल 3000000 घ्या, बनावट नोटांच्या कारखान्यामुळे खळबळ, भामट्यांचा प्लॅन वाचून चक्रावून जाल! – Marathi News | Nashik fake currency printing racket 10 lakh 30 lakh fake notes kumbh mela

नाशिकमध्ये 2027 साली कुंभमेळा पार पडणार आहे. यासाठी वेगाने तयारी सुरू आहे. विकास कामांना वेग आला आहे. या कुंभमेळ्याला संपूर्ण देशातून साधू, संत-महंत हजेरी लावणार आहेत. त्यामुळे संपूर्ण देशाचे लक्ष नाशिककडे असणार आहे. अशातच आता नाशिकमधून एक हादरवून टाकणारे कांड समोर आले आहे. नाशिक-त्र्यंबकेश्वर रोडवर बनावट नोटा छापणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा नाशिक ग्रामीण आणि शहर…

Read More

Horoscope Today 15 August 2026 : आज स्वातंत्र्यदिनी 5 राशींना मिळणार कर्माचं पुण्य फळ; मार्गातील अडथळे होतील दूर, वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today 15 August 2026 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज 15 ऑगस्ट 2026 चा दिवस आहे. आजच्या दिवशी भारताला स्वातंत्र्य मिळालं. तसेच, आजचा वार शनिवार आहे. हा दिवस शनिदेवाला (Lord Shani) समर्पित आहे. आजच्या दिवशी भक्त शनि मंदिरात जाऊन शनिदेवाची पूजा करतात. तसेच, उपवास धरतात. आयुष्यात येणाऱ्या संकटांचा सामना करण्यासाठी बळ मिळावं तसेच, भविष्य चांगलं…

Read More

| Movies webseries on Partition watch before Batwara 1947 best 5 Films & Mini Series on India Pakistan Partition

Movies & Series on Partition 1947: ‘बटवारा 1947’ (Batwara 1947)शुक्रवारी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. या चित्रपटात हिंदुस्तान आणि पाकिस्तानच्या निर्मितीची कहाणी दाखवण्यात आली आहे. हा चित्रपट पाहण्याआधी फाळणीच्या काळातील मानवी शोकांतिका अत्यंत बारकाईने पडद्यावर मांडणारे हे पाच चित्रपट-मिनी सीरिज नक्की पाहा.. 1947 हे असं वर्ष आहे, जे भारत आणि पाकिस्तानमधील लोक कधीही विसरू शकत नाहीत. याच…

Read More

मुकेश अंबानींना मोठा धक्का! 3 वर्षांत या अब्जाधीशांची संपत्ती सर्वाधिक वाढली – Marathi News | Richest indian billionaires wealth growth 3 years jindal family mukesh ambani

भारतातील सर्वात श्रीमंत अब्जाधीशांची चर्चा होते, तेव्हा आपल्या डोळ्यांसमोर सर्वप्रथम मुकेश अंबानी किंवा गौतम अदानी यांची नावे येतात. मात्र गेल्या 3 वर्षांचा विचार करता संपत्तीत सर्वाधिक वाढ होण्याच्या बाबतीत या दोन्ही दिग्गजांना आणखी एका मोठ्या उद्योगपतीने मागे टाकले आहे. हुरुन इंडियाच्या ताज्या अहवालानुसार, गेल्या तीन वर्षांत ओपी जिंदाल समूहाच्या जिंदाल कुटुंबाच्या संपत्तीत वाढ झाली आहे….

Read More

7000mAh बॅटरी असलेला मोटोरोला मोटो जी मॅक्स भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स – Marathi News | Motorola Moto G Max with 7000mAh battery launched in India check out the price and features

मोटोरोलाने भारतात त्यांचा नवीन स्मार्टफोन Moto G Max लाँच केला आहे. हा कंपनीच्या जी-सिरीजमधील नवीनतम स्मार्टफोन असून यात मोठी 7000mAh बॅटरी आहे. या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 6 एस जेन 4 प्रोसेसर, 120Hz डिस्प्ले आणि 50-मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आहे. हा फोन अँड्रॉइड 16 वर चालतो आणि कंपनीच्या मते एकदा चार्ज केल्यावर 63 तासांपर्यंत बॅटरी लाईफ देऊ शकतो….

Read More