Ganesh Chaturthi 2026 : गणेशोत्सव आणि हरतालिका एकाच दिवशी; कोणती पूजा आधी करावी? वाचा पूजा, विधी आणि महत्त्व, पंचागकर्ते मोहन दाते यांची माहिती
Ganesh Chaturthi 2026 : देशभरात लाडक्या बाप्पाच्या आगमनाची आतुरता आहे. 14 सप्टेंबर 2026 रोजी घरोघरी तसेच, सार्वजनिक ठिकाणी गणपती बाप्पा विराजमान होणार आहेत. यंदाचा गणेशोत्सव (Ganeshotsav) खास असणार आहे. कारण या दिवशी गणेशोत्सव आणि हरतालिका (Hartalika) दोन्ही सण एकाच दिवशी आले आहेत. त्यामुळे आधी हरतालिकेची पूजा करावी की गणपतीची? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. याच…