Salman Khan : 59 हजारांची चप्पल, 24 हजारांची जीन्स आणि… सलमानच्या या साध्या लूकसाठी लाखो खर्च, किंमत ऐकूनच.. – Marathi News | Decoding Salman Khan’s Rs 34 Lakh Viral Ambani Ganesh Outfit : Brands and Cost

Salman Khan Look : दबंग स्टार सलमान खान (Salman Khan ) जेव्हा एखाद्या लूकमध्ये दिसतो, तेव्हा अवघ्या काही क्षणात त्याचा लूक सोशल मीडियावर व्हायरल होतो. नुकताच तो अंबानी कुटुंबियांच्या फॅमिलीच्या गणेशोत्सवात सहभागी झाला. तिथे तो अगदी सिंपल लूकमध्ये दिसला. निळ्या रंगाचा शर्ट आणि जीन्स त्याने घातली होती. तर डोक्यावर त्याने बंडाना बांधला होता.चाहत्यांना त्याचा हा…

Read More

Mamata Banerjee TMC : निवडणूक आयोगानं तृणमूल काँग्रेसचं नाव, चिन्ह गोठवलं; आता ममता बॅनर्जी यांच्यापुढे कोणते पर्याय? – Marathi News | Tmc party name and symbol frozen by election commission what options does mamata banerjee have now

TMC party name and symbol frozen by Election Commission Image Credit source: टीव्ही 9 मराठी पश्चिम बंगालमधील सत्ता गमावल्यानंतर ममता बॅनर्जी यांना सर्वात मोठा धक्का देणारी घडामोड समोर आली आहे. तृणमूल काँग्रेसचं नाव आणि निवडणूक चिन्ह केंद्रीय निवडणूक आयोगाने गोठवलं आहे. विधानसभा निवडणुकीनंतर पक्षामध्ये मोठी फूट पडली होती. दोन्ही पक्षांनी हा पक्ष आमचाच असल्याचा दावा…

Read More

Horoscope Today 18 September 2026: आज ज्येष्ठा गौरीपूजनाचा दिवस 7 राशींसाठी भाग्याचा! अद्भूत योग जुळले, कोण भाग्यशाली? पैसा, नोकरी, प्रेम.. आजचे राशीभविष्य..

Horoscope Today 18 September 2026: वैदिक पंचांगानुसार, आज 18 सप्टेंबर 2026, आजचा दिवस अत्यंत खास आहे, आज गौरी पूजनाचा दिवस असल्याने हा दिवस देवी पार्वतीला समर्पित आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, हा दिवस अनेक राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. कारण आजच्या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा…

Read More

फक्त पाचच मिनीटांची गुगल मीट, 80 भारतीय कामगारांना अचानक टाकलं काढून, अमेरिकेच्या कंपनीविरोधात संताप 

Lay off : अलीकडच्या काळात अनेक कंपन्यांनी अचानक कर्मचाऱ्यांना कामावरुन टाकल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. जागतिक मंदी, वाढता खर्च, एआयचा वाढलेला वापर या कारणामुळं अनेक कंपन्या नोकरकपात करताना दिसत आहेत. अशातच अमेरिकेतील एकाा कंपनीने मोठा निर्णय घेतला आहे. त्या कंपनीतील 80 भारतीय कामगारांना अचानक कामावरुन काढून टाकलं आहे. या कंपनीने गुगल मीटवर पाच मिनीटांची मिटिंग…

Read More

Best TWS Earbuds: दर्जेदार ऑडिओ ते कॉल्स अन् दैनंदिन वापरासाठी सर्वोत्तम TWS इअरबड्स; 4 जबरदस्त मॉडेल्स, वाचा सविस्तर माहिती

दिवसभरात विविध वेळी वापरल्या जाणाऱ्या ऑडिओ ॲक्सेसरीजमध्ये ‘ट्रू वायरलेस स्टिरिओ’ (TWS) इअरबड्स आता सामान्य झाले आहेत. संगीत ऐकणे आणि कंटेंट पाहण्यापासून ते कॉल्सना उत्तर देणे आणि उपकरणांमध्ये (devices) अदलाबदल करणे यांसारख्या गोष्टींसाठी, ग्राहकांकडे आता केवळ मूलभूत ऑडिओ प्लेबॅकच्या पलीकडे जाऊन विचार करण्यासारखी अनेक वैशिष्ट्ये उपलब्ध आहेत. अशातच या उपलब्ध पर्यायांपैकी, boAt Nirvana Zenith Pro, boAt…

Read More

Ganesh Chaturthi 2026 : गणपतीला 21 मोदकांचाच नैवेद्य का दाखवतात? हा अंक नेमका कुठून आला? वाचा 21 मोदकांमागची रंजक स्टोरी

Ganesh Chaturthi 2026 : सध्या सगळीकडे आपल्याला गणेशोत्सवाची (Ganeshotsav 2026) धामधूम पाहायला मिळतेय. गणपतीच्या आगमनाने सगळीकडे आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतंय. या दरम्यान गणपतीच्या (Ganesh Chaturthi 2026) आख्यायिका, गणपतीशी संबंधित गोष्टी आपल्याला सतत कानावर पडत असतात. पण, काही गोष्टींची उत्सुकता मात्र अजूनही कायम आहे. अशातच गणपतीला आपण मोदकांचा नैवेद्य देतो हे आपल्याला माहीतच आहे….

Read More

पृथ्वी शॉ च्या आयुष्यात मोठं वादळ, सहा महिन्यातच आकृती अग्रवालसोबचं नातं संपवलं! नेमकं काय घडलं? आकृतीची भावनिक पोस्ट

Prithvi Shaw : भारतीय क्रिकेटपटू पृथ्वी शॉ च्या (Prithvi Shaw) वैयक्तिक आयुष्याबाबत महत्वाची अपडेट समोर आली आहे. पृथ्वी शॉ आणि त्याची होणारी पत्नी, अभिनेत्री व सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आकृती अग्रवाल (Akriti Agarwal )  यांनी परस्पर संमतीने वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. काही महिन्यापूर्वीच या दोघांचा साखरपुडा झाला होता. आकृतीने सोशल मीडियावर एक भावूक पोस्ट शेअर…

Read More

Uddhav Thackeray: शेतकरी मेला तरी चालेल, पण शक्तिपीठ झाला पाहिजे, शेतकऱ्यांच्या घरातील दिवे, वंशाचे दिवे विझत असताना कसले दिवे लावताय? दुष्काळ का जाहीर करत नाही; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

Uddhav Thackeray: मराठवाडा, महाराष्ट्राला चांगले दिवस यावेत यासाठी आम्ही भाजपसोबत तेव्हा गेलो, नंतर कळाल्यानंतर आम्ही साथ सोडली. मी मुख्यमंत्री होतो तेव्हा कर्जमुक्ती दिली, शिवभोजन थाळी सुरु केली. तुझं माझं करण्यापेक्षा आता तुम्ही काय करणार? आपत्ती आपल्या हातात नसते, आता तुम्ही काय करणार आहात? एल निनो भाकीत असताना तुम्ही तयारी का नाही केली? शेतकऱ्यांच्या घरातले दिवे…

Read More

Lucknow news : ओळख लपवून प्रेमात पाडलं, मग दुसऱ्याच तरूणीसोबत दिसला शहनवाज; विरोध करताच गर्लफ्रेंडला कार बोनेटवरून फरपटत नेलं, व्हिडीओने खळबळ – Marathi News | Lucknow Hit and Run : Girl Dragged on Car Bonnet After Argument, Accused Held

देशभरात हिट अँड रनच्या घटनांनी खळबळ माजली आहे. अवघ्या कही दिवसांपूर्वीच गुरुग्रामच्या गोल्फ कोर्सचा एक व्हिडीओ इंस्टाग्रामवर व्हायरल झाला होता. एक महिला बायकर तिची’अप्रिलिया RS 457 स्पोर्ट्स’ बाईक चालवत असताना एका कतारने पाठलाग करत तिला थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र ती महिला न थांबवल्यावर त्याने बाईकला टक्कर मारली, ती महिला खाली पडून गंभीर जखमी झाली. तिच्या…

Read More

Gauri Avahan 2026: गौराईला काही ठिकाणी ‘महालक्ष्मी’ का म्हणतात? नेमकं कारण काय? परंपरा, धार्मिक महत्त्व जाणून घ्या…

Gauri Avahan 2026: आजचा दिवस अत्यंत खास आहे. कारण आज 17 सप्टेंबर रोजी गौराईचे आगमन झाले आहे. घरोघरी लाडक्या गौराईच्या आगमनाची जय्यत तयारी सुरू झाली आहे. आपण अनेकदा पाहतो, गौरी-गणपतीच्या परंपरेत गौराईला काही कुटुंबांत ‘महालक्ष्मी’ म्हणून पूजले जाते. त्यामुळे अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण होतो की, गौरीईला महालक्ष्मी असे का म्हणतात? यामागील कारण, परंपरा आणि धार्मिक…

Read More