Ganesh Chaturthi 2026: पहिल्यांदाच गौरी घरी बसवताय? गौरी कोणाकडून घ्याव्यात? घरी कशा आणाव्यात? शुभ मुहूर्त, धार्मिक महत्त्व, परंपरा….

Ganesh Chaturthi 2026: अखेर गणेशभक्तांची प्रतिक्षा संपली आणि गणेशोत्सवाला सुरूवात झाली.. महाराष्ट्रात गौरी-गणपतीचा सण मोठ्या श्रद्धेने साजरा केला जातो. गणेश आगमनासह गौरी आवाहनाचेही तितकेच मोठे महत्त्व आहे, हे केवळ पूजा-विधीपुरते मर्यादित नाही. महाराष्ट्राच्या परंपरेत गौरींना माहेरवाशीण लेकीप्रमाणे घरी आणून तिचे प्रेमाने स्वागत करण्याचा दिवस म्हणून गौरी आवाहनाकडे पाहिले जाते. गौरींना पार्वतीचे, तसेच अनेक कुटुंबांत महालक्ष्मीचे…

Read More

Parthiv Patel Set To Replace Ajit Agarkar : रोहित शर्मा, सूर्याला कर्णधारपदावरुन हटवणाऱ्या अजित आगरकरांचा गेम ओव्हर? एक Coming Soonची पोस्ट अन् भारतीय क्रिकेटमध्ये खळबळ

Parthiv Patel Set To Replace Ajit Agarkar : भारतीय क्रिकेट संघाच्या निवड समितीमध्ये मोठा बदल होण्याची शक्यता आहे. माजी भारतीय क्रिकेटपटू पार्थिव पटेल हे पुरुषांच्या वरिष्ठ निवड समितीचे अध्यक्ष म्हणून अजित आगरकर यांची जागा घेऊ शकतात, अशी चर्चा सुरू झाली आहे. पार्थिव पटेलच्या एका सोशल मीडिया पोस्टमुळे या चर्चांना आणखी उधाण आले आहे. पार्थिवने ‘एक्स’वर…

Read More

Raigad Crime News: 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर 5 जणांकडून वारंवार अत्याचार; रायगडमधील थरकाप उडवणारी घटना

Raigad Crime News: रायगडमधील एक धक्कादायक घटना (Raigad News) समोर आली आहे. 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर 5 जणांकडून वारंवार अत्याचार केल्याचा हादरवणारा प्रकार समोर आला आहे. यामध्ये 5 पैकी दोन आरोपी अल्पवयीन आहेत.  रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यात एका एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर 5 जणांनी वारंवार लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या…

Read More

ED Raids : 135 कोटींचा महाघोटाळा, ईडीचा कारवाईचा धडाका, मुंबईसह छत्रपती संभाजीनगरमध्ये छापा

छत्रपती संभाजीनगरमध्ये 135 कोटींच्या कथित बँक फसवणूक प्रकरणात ईडीची मोठी कारवाई समोर आली आहे. गजानन गंगामाई इंडस्ट्रीज एलएलपी’ आणि तिच्या भागीदारांशी संबंधित मुंबई आणि छत्रपती संभाजीनगरमधील 6 निवासी आणि व्यावसायिक ठिकाणांवर ईडीने छापेमारी केली आहे. या कारवाईत कोट्यवधी रुपयांची BMW कार आणि महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. तसंच इंडियन बँकेच्या सिंगापूर शाखेतील सुमारे 35.71…

Read More

Ganesh Chaturthi 2026: गौराईला काही ठिकाणी मांसाहारी नैवेद्य का दाखवला जातो? श्रद्धा अन् परंपरेचा अनोखा संगम! कारण जाणून थक्क व्हाल…

Ganesh Chaturthi 2026: महाराष्ट्रात ज्येष्ठा गौरी पूजनाची परंपरा मोठ्या श्रद्धेने पाळली जाते. मात्र गौरीच्या नैवेद्याची पद्धत प्रत्येक भागात सारखी नसते. अनेक घरांमध्ये पुरणपोळी, पंचपक्वान्न, भाज्या-भाकरी असा शाकाहारी नैवेद्य केला जातो; तर कोकणातील काही भागांत गौराईला मटण, कोंबडीवडे, मासे किंवा खेकडे यांसारख्या मांसाहारी पदार्थांचा नैवेद्य दाखवण्याची परंपरा आहे. ही प्रथा विशेषतः काही कुटुंबांच्या स्थानिक कुळाचाराशी जोडलेली…

Read More

Mrityu Chakra Upcoming Film: ‘प्रत्येक मृत्यूमागे एक अदृश्य सावली…’; थरकाप उडवणाऱ्या आगामी मराठी सिनेमाचं हादरवणारं पोस्टर पाहिलंत?

Mrityu Chakra Upcoming Film: जन्म आणि मृत्यू हे जीवनाचे अटळ सत्य मानले जाते. भारतीय तत्त्वज्ञानात मृत्यू हा शेवट नसून एका चक्राचा भाग असल्याची संकल्पना प्राचीन काळापासून मांडली जाते. कर्मानुसार जन्म-मृत्यूची पुनरावृत्ती होत राहते आणि या चक्रातून मुक्ती मिळवणं म्हणजे मोक्ष, अशी धारणा आहे. माणसाच्या आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक कृतीचा परिणाम त्याच्यावर किंवा त्याच्या पुढील प्रवासावर होत…

Read More

EPFO चा डबल धमाका! 7 लाखांचा मोफत विमा 10.5 लाख होणार? मोठा निर्णय काय? – Marathi News | EPFO double bonanza EDLI Insurance Scheme Will the 7 lakh free insurance rise to 10 lakh What is the major decision

कर्मचारी ठेव-संलग्न विमा योजनाImage Credit source: एजन्सी ईपीएफओने खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना मोठे गिफ्ट दिले आहे. कर्मचाऱ्यांसाठी मासिक वेतन मर्यादा 15,000 रुपयांहून 25,000 रुपये करण्यात आली आहे. यामुळे अनेक कर्मचाऱ्यांना सामाजिक सुरक्षा मिळेल. त्यांना पीएफ आणि पेन्शनचा लाभ मिळेल. हा निर्णय या 17 सप्टेंबरपासून लागू झाला आहे. पण या निर्णयामुळे अजून एक फायदा होण्याची शक्यता वर्तवली…

Read More

iPhone 18 Pro चे भारतीय दिवाणे, रात्रीपासूनच मुंबईत APPLE स्टोअर बाहेर लागली रांग – Marathi News | IPhone 18 Pro Sale starts Camping out overnight to buy the iPhone 18 Pro long queues of users outside the Apple Store in Delhi Mumbai

ॲपलचा बहुप्रतिक्षित iPhone 18 Pro ची क्रेझ पुन्हा दिसली. दिल्लीसह मुंबईतील ॲपल स्टोअरसमोर ग्राहकांच्या लांबच लांब रांगा दिसल्या. काही युझर्सनी तर रात्रीच स्टोअरसमोर मुक्का ठोकला. आयफोनचे भारतीय दिवाणे असल्याचे दिसले. दिल्लीतील साकेतमधील प्रसिद्ध सिलेक्ट सिटीवॉक मॉलमध्ये ॲपल स्टोरबाहेर iPhone 18 Pro आणि iPhone 18 Pro Max खरेदीसाठी एकच गर्दी उसळली. ग्राहकांच्या, खरेदीदारांच्या लांबच लांब रांगा…

Read More

Ambani Family : अंबानींच्या घरच्या गणेशोत्सवात काय-काय होतं, स्पेशल मेन्यू व्हायरल – Marathi News | Ambani Ganesh Utsaw at Antilia Grand Regional Food Menu and Festive Feast Revealed

केवळ भारतातील नव्हे तर आशियातील सर्वात श्रीमंत कुटुंब अशी ख्याती असलेलं अंबानी कुटुंब (Ambani Family) नेहमी चर्चेत असतं. दरवर्षीप्रमाणे यंदाही अंबानींच्य अँटिलियामध्ये गणेशोत्सव थाटामाटात, राजेशाही अंदाजात पार पडला. या उत्सवासाठी अँटिलियाची खास सजावट करण्यात आली होती, त्याचे अनेक फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. दरवर्षीप्रमाणे बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी, उद्योजक, राजकारणी यांनी अंबानी कुटुंबांच्या सोहळ्याला हजेरी…

Read More

IND vs AFG : अभिषेक शर्माने तिसऱ्या T20 सामन्यात एकाचवेळी बनवले 7 रेकॉर्ड्स, त्याच्या वादाळात अफगाणिस्तानचा पालापाचोळा – Marathi News | Abhishek sharma fastest t20i century in 30 balls records india vs afghanistan 3rd match

भारताने काल अफगाणिस्तानवर दणदणीत विजय मिळवला. तिसऱ्या टी20 सामन्यात 127 धावांनी विजय मिळलून 3-0 ने सीरीज जिंकली. तिसऱ्या सामन्यात भारताच्या विजयाचा हिरो ठरला अभिषेक शर्मा. दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियममध्ये झालेल्या सामन्यात अभिषेक शर्मा तुफानी इनिंग खेळला. त्याने एकाचवेळी अनेक रेकॉर्ड मोडले. अभिषेक शर्माने अवघ्या 34 चेंडूत 108 धावा ठोकल्या. या दरम्यान त्याने 11 सिक्स आणि…

Read More