कार थांबली, दरवाजा उघडला आणि सुरू झाला मृत्यूचा खेळ… मुलांसमोरच कोयत्याच्या वारांनी रिक्षाचालकाचा खून

Man stabbed in front of kids: छत्रपती संभाजीनगरमध्ये रेल्वे स्टेशन उड्डाणपुलाखाली एका रिक्षाचालकाचा त्याच्या मुलांसमोर कोयता आणि तलवारीने निर्घृण खून करण्यात आला. सय्यद इम्रान सय्यद शकील (वय ३८) असे मृत रिक्षाचालकाचे नाव आहे. मंत्री संजय शिरसाटांकडून पूरग्रस्त भागाची पाहणी, शेताच्या बांधावरून थेट मुख्यमंत्री फडणवीसांना फोन म.टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर: जिल्ह्यात बुधवारी रात्री घडलेल्या एका रक्तरंजित…

Read More

‘आपला स्लीपबॉय ते मद्यविक्रीसम्राट..’; ठाकरेंच्या ‘हंबरडा मोर्चा’ला राजकारण म्हणणाऱ्या भुमरेंवर अंबादास दानवेंचा हल्लाबोल

Ambadas danve on sandipan bhumre: छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना (उबाठा) तर्फे हंबरडा मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चावर शिंदे गटाचे खासदार संदीपान भुमरे यांनी टीका केली होती, या टीकेला अंबादास दानवे यांनी प्रत्युत्तर दिलंय. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) छत्रपती संभाजीनगरमध्ये आज शिवसेना उबाठाने हंबरडा मोर्चाचं आयोजन केलं आहे. या पार्श्वभूमीवर शहरात मोठं शक्तीप्रदर्शन केलं जात आहे….

Read More

Surya Gochar 2026 : सूर्य गोचर रोहिणी नक्षत्रात, 5 राशींसाठी सुवर्णकाळ, नशीब देणार साथ, इच्छापूर्ती होणार !

सूर्य रोहिणी नक्षत्रात काल 25 मे पासून भ्रमण करत आहेत. चंद्राच्या नक्षत्रात सूर्याच्या प्रवेशामुळे उष्णता वाढेल. तसेच वृषभ आणि कर्क यांसह अनेक राशीतील लोकांच्या खिशाला देखील चटका लागेल. ज्योतिष शास्त्रातील गणनेनुसार, सूर्याचं रोहिणी नक्षत्रात भ्रमण जलस्रोतांचे शोषण करेल आणि पृथ्वी जणू तव्यासारखी तापेल. पण सूर्याच्या कृपेने वृषभ, कर्क यांसह काही राशीतील लोकांचा आर्थिक आणि करिअर…

Read More

शिखर धवन पत्नीसह पोहोचला बालीमध्ये! हटके लुकमध्ये रोमँटिक फोटोने वेधलं सर्वांचं लक्ष – shikhar dhawan sophie shine bali vacation photos viral in traditional dress

भारतीय क्रिकेटमधील आक्रमक फलंदाज म्हणून ओळखला जाणारा Shikhar Dhawan पुन्हा एकदा मैदानाबाहेरच्या आयुष्यात चर्चेत आला आहे. यावेळी कारण आहे त्याची पत्नी साथीदार म्हणून ओळखली जाणारी सोफी शाइन (Sophie Shine) सोबतची बालीमधील सुट्टी. सोशल मीडियावर या दोघांचे रोमँटिक आणि हटके स्टाइलमधील फोटो व्हायरल झाले असून चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता पाहायला मिळत आहे. फोटो सौजन्य :- @shikhardofficial अलीकडेच…

Read More

RCB vs GT: क्वालिफायर 1 सामन्यासाठी रजत पाटीदार सज्ज, मॅचपूर्वी शुभमन गिलला थेट वॉर्निंग दिली

Rajat Patidar On Qualifier 1: आज रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरु आणि गुजरात टायटन्सचा सामना रंगणार आहे. या सामन्यापूर्वी आरसीबीचा कर्णधार रजत पाटीदारने आता गुजरातच्या संघाला इशारा दिला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई: आयपीएल 2026 हंगामाचा क्वालिफायर 1 सामना आरसीबी आणि गुजरात टायटन्स यांच्यात खेळला जाईल. विजेता संघ थेट अंतिम सामन्यासाठी पात्र ठरेल, तर पराभूत संघाला आणखी…

Read More

Raja Shivaji Become First Movie Of Marathi Industry Who Cross 100 Crore In India ;

Raja Shivaji Record Breaks : रितेश देशमुखच्या राजा शिवाजी या सिनेमाने सैराटचा रेकॉर्ड मोडून मराठी फिल्म इंडस्ट्रीत मोठा रेकॉर्ड रचला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) रितेश विलासराव देशमुख दिग्दर्शित ‘ राजा शिवाजी ’ या चित्रपटाने आपली ऐतिहासिक अशी यशस्वी घोडदौड सुरू ठेवत, भारतात तब्बल 100 कोटी रुपयांचा निव्वळ गल्ला पार करणारा पहिला मराठी चित्रपट म्हणून आणखी…

Read More

EPFO चा मोठा दिलासा, चुकीचा मेंबर आयडी आता घरबसल्या करा डी-लिंक

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) PF च्या सदस्यांसाठी एक महत्त्वपूर्ण अपडेट आणले आहे. आता तुमच्या युनिव्हर्सल अकाउंट नंबरसोबत (UAN) एखादी चुकीची मेंबर आयडी लिंक झाली असल्यास, ती घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने डी-लिंक करता येईल. विशेष म्हणजे, त्या आयडीमध्ये पैसे जमा असले तरीही काही अटींवर ती हटवण्याची सुविधा आता उपलब्ध करून देण्यात आली आहे. सौजन्य: ‘X’…

Read More

Chandrapur: काँग्रेसचे 50 ते 60 नगरसेवक नॉट रीचेबल, दुसऱ्या दिवशी थेट भाजप आमदारासोबत फोटोसेशन? भाजपच्या बंटी भांगडियांचे स्पष्टीकरण; म्हणाले, अदृश्य शक्ती…

Vidhan Parishad Election 2026 : प्रसारमाध्यमातून मला पण माहिती मिळाली की काँग्रेसचे (Congress) 50 ते 60 नगरसेवक नॉट रीचेबल आहे. मात्र मी काही काँग्रेस नेता नाही, त्यामुळे त्यांच्या नगरसेवकांना सांभाळण्याची जवाबदारी ही माझी नाही. मी त्या भागातील आमदार असल्याने माझ्या मतदारसंघातील अनेक नगरपरिषद आणि नगरपंचायत मधील नगरसेवक माझ्या संपर्कात असतात, त्यांचे काम करून घेण्यासाठी ते…

Read More

Ranveer Singh Cameo In Shah Rukh Khan King: इकडे रणवीर सिंहवर FWICEची बंदी, तिकडे शाहरुख खानच्या 350 कोटींच्या बिग बजेट चित्रपटात संधी?

Ranveer Singh Cameo In Shah Rukh Khan King: ‘धुरंधर 2’च्या (Dhurandhar 2) अभूतपूर्व यशानंतर अभिनेता रणवीर सिंह (Actor Ranveer Singh) याची लोकप्रियता आणि स्टारडम मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. दिग्दर्शक आदित्य धर (Director Aditya Dhar) यांच्या ‘धुरंधर’ (Dhurandhar) फ्रँचायझीनं रणवीर सिंहला (Ranveer Singh) खऱ्या अर्थानं बॉलिवूडचा (Bollywood News) नवा सुपरस्टार बनवलंय, अशी चर्चा रंगली आहे. आता…

Read More

Ebola Virus: जगावर नवे संकट, इबोला व्हायरसची दहशत; WHOच्या आरोग्य आणीबाणीनंतर देशात अलर्ट, जे .पी. नड्डा यांच्या सर्व राज्यांना महत्वाच्या सूचना

Ebola Virus In India : केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा (J. P. Nadda) यांनी आफ्रिकेतील काही भागांमध्ये वाढत्या इबोला (Ebola Virus)रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर इबोला रोगावरील तयारीच्या उपाययोजनांचा आढावा घेतला. आजपर्यंत भारतात बुंडीबुग्यो इबोला रोगाचा एकही रुग्ण आढळलेला नाही, अशी माहिती यावेळी जे. पी. नड्डा यांनी दिली. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) इबोला उद्रेकाला आंतरराष्ट्रीय सार्वजनिक आरोग्य…

Read More