मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यावर गुन्हे दाखल करा, संजय राऊत यांची थेट मागणी, लाडकी बहीण योजनेत.. – Marathi News | Sanjay Raut has demanded that cases be registered against Chief Minister Devendra Fadnavis and Chief Minister Eknath Shinde

तब्बल 80 लाख लाडक्या बहिणींना अपात्र ठरवण्यात आले. सरकारच्या घेतलेल्या या निर्णयानंतर मोठा हंगामा उडाला. यादरम्यानच शिवसेना नेते संजय राऊत यांनी जोरदार टीका केली. संजय राऊत यांनी सरकारवर हल्लाबोला केला. राऊतांनी म्हटले की, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी जनतेच्या तिजोरीचा अपहार करून अपात्र महिलांना पैसे देऊन मते विकत घेतली. ही निवडणूकच रद्द…

Read More

Pune Gangwar : मुसळधार पाऊस.. कार ठोकली अन् बेछुट गोळीबार…, शिरूरच्या करडे घाटात गँगवॉर, विशाल काळेसोबत नेमकं काय घडलं? | पुणे बातम्या (Pune News)

Last Updated:Jun 02, 2026 11:10 AM IST Pune Gangwar Vishal Kale Murder Case : आपल्यावर हल्ला झाल्याचं लक्षात येताच काळे आणि त्याचा मित्र जगदाळे याने पळ काढला अन् समोर दिसणाऱ्या ढाब्याच्या दिशेने दोघंही पळत सुटले. मागून आरोपी त्यांचा पाठलाग कर होते. Pune Crime Gangwar Vishal Kale Murder Case Pune Crime Gangwar Vishal Kale Murder Case…

Read More

Hemant Dhome: ढोमे कुटुंबात चिमुकल्या पाहुणीचं आगमन; हेमंत-क्षितीनं पोस्ट करुन चाहत्यांसोबत शेअर केली गूड न्यूज PHOTOs

Hemant Dhome: अभिनेता हेमंत ढोमे आणि क्षिती जोग ही जोडी कायम कुठल्या ना कुठल्या कारणाने चर्चेत असते. वर्षाच्या सुरुवातीलाच हेमंतच्या ‘ क्रांतीज्योती विद्यालय :मराठी माध्यम ‘ चित्रपटामुळे धमाकेदार सुरुवात केली. मराठी मनोरंजनसृष्टीतील अनेक सुपरहिट चित्रपट त्याने दिग्दर्शित केले आहेत. शिवाय, सोशल मीडियावरून अनेक राजकीय, सामाजिक घडामोडींवर भाष्य करतानाही तो दिसतो. सध्या हेमंतने सोशल मीडियावर केलेल्या…

Read More

रिलायन्स कम्युनिकेशन्स प्रकरणात अमिताभ झुनझुनवाला अटकेत; आर्थर रोड कारागृहात पाठवलं

मुंबई : सीबीआयने रिलायन्स कम्युनिकेशन्स (Reliance) समूहाचे माजी ग्रुप मॅनेजिंग डायरेक्टर अमिताभ झुनझुनवाला यांना अटक केली आहे. बँकांकडून मिळालेल्या कर्जाच्या निधीचा गैरवापर झाल्याने सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना हजारो कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा आरोप आहे. सीबीआयच्या (CBI) म्हणण्यानुसार, झुनझुनवाला हे समूहाच्या वित्त, बँकिंग आणि निधी वापराशी संबंधित महत्त्वाच्या कामकाजावर नियंत्रण ठेवत होते. त्यांनी विविध बँकांकडून (bank) कर्ज…

Read More

Vaibhav Sooryavanshi : आठवडाभरानंतर पुन्हा वैभव सूर्यवंशीचा धमाका! आता भारतीय संघाकडून खेळताना दिसणार 15 वर्षीय युवा स्टार; जाणून घ्या संपूर्ण Schedule

Vaibhav Sooryavanshi India A Tri-Series Schedule : आयपीएल 2026 मध्ये आपल्या तडाखेबाज फलंदाजीने क्रिकेटप्रेमींच्या मनावर राज्य करणारा 15 वर्षीय युवा स्टार वैभव सूर्यवंशी आता पुन्हा एकदा मैदानात धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज झाला आहे. राजस्थान रॉयल्सकडून शानदार कामगिरी केल्यानंतर वैभवची भारतीय अ संघात निवड झाली असून तो श्रीलंकेत होणाऱ्या त्रिराष्ट्रीय मालिकेत भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. क्रिकेट चाहत्यांसाठी…

Read More

Vidhan Parishad Election 2026: पुण्यात 7 उमेदवार, 11 अर्ज; बाहेरून आलेल्या विक्रम काकडेंना संधी का? अजित पवार गटात बंडाची ठिणगी; सुनील टिंगरेंचा डमी अर्ज! बंड करणाऱ्यांना पक्ष कसा शांत करणार?

पुणे : विधान परिषदेच्या सतरा जणांसाठी अर्ज दाखल कालचा अखेरचा दिवस होता. आजपासून अर्जाची छाननी होणार होणार आहे. काही ठिकाणी मित्र पक्षाच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केल्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये तिढा निर्माण झाला आहे. महायुतीमध्ये बंडखोरीचे (Vidhan Parishad Election 2026)  प्रमाण जास्त असल्याने या बंडखोरांना उमेदवारी अर्ज मागे घ्यायला लावण्यासाठी आणि त्यांची मन धरणीसाठी प्रयत्न…

Read More

नवरा GFसोबत हॉटेलमध्ये, थेट बायकोच पोहोचली, नको त्या अवस्थेत पाहिलं अन्… रस्त्यावर सर्वजण पाहातच राहिले – Marathi News | Wife Catches Husband With Girlfriend in Hotel Heated Argument Sparks Crowd on Road

आपण अनेकदा बायको आणि नवऱ्यामध्ये होणाऱ्या भांडणाच्या घटना ऐकल्या आहेत. पण सध्या एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. एक विवाहित तरुण गर्लफ्रेंडला घेऊन हॉटेलवर गेला होता. हॉटेलच्या खोलीत असताना तरुणाची बायकोच तेथे पोहोचली. त्यानंतर बायकोने जे काही केले ते पाहून रस्त्यावर गर्दी जमली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अद्याप कोणत्याही बाजूने कोणतीही अधिकृत तक्रार दाखल करण्यात…

Read More

Sankashti Chaturthi 2026: 3 की 4 जून..संकष्टी चतुर्थी तिथीबाबत संभ्रम? 3 वर्षांनी दैवी योगायोग, 4 राशींची भरभराट, योग्य तिथी, चंद्रोदय वेळ, पूजेची पद्धत जाणून घ्या.. 

Sankashti Chaturthi 2026: गणपती बाप्पा… ज्याच्या केवळ नामस्मरणानेच अवघं जीवन मंगलमय होते. अशा या बाप्पाला समर्पित संकष्टी चतुर्थी लवकरच येत आहे. हिंदू धर्मात भगवान गणेशाच्या पूजेला विशेष महत्त्व आहे, अशात जेव्हा संकष्टी चतुर्थीचा विषय येतो, तेव्हा भक्तांचा उत्साह दुप्पट होतो. सध्या जून महिना सुरू झाला आहे. या महिन्याच्या सुरूवातीलाच येणारी संकष्टी चतुर्थी अत्यंत विशेष आणि…

Read More

Chinmay Mandlekar On Mandar Devasthali: ‘दिग्दर्शक म्हणून त्याची कला, कोणीच हिरावू शकत नाही…’; पैसे बुडवल्याचे आरोप असणाऱ्या मंदार देवस्थळींबाबत चिन्मय मांडलेकर भरभरुन बोलला

Chinmay Mandlekar On Mandar Devasthali: सध्या स्टार प्रवाह (Star Pravah) वाहिनीनं प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची मेजवाणी घातली आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. स्टार प्रवाहनं नव्या मालिकांचा (Star Pravah New Serial) धमाका प्रेक्षकांसाठी आणला आहे. एक, दोन नाहीतर तब्बल सहा नव्या मालिका प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी येऊ घातल्या आहेत. या सहा मालिकांची चर्चा आहेच, पण त्यातल्या त्यात ‘मराठी…

Read More

LPG Rate Today : आज तुमच्या शहरात गॅस सिलेंडरची किंमत किती ? 2 जूनचे दर घ्या जाणून – Marathi News | LPG Gas Price: June 2, 2026 Update Commercial Cylinders Costlier, Domestic Unchanged

LPG Price Today 2 June 2026 : मंगळवार, 2 जून 2026 रोजी एलपीजी सिलेंडरच्या दरात कोणताही नवीन बदल झालेला नाही. तेल कंपन्यांनी सोमवार, 1 जून रोजी जाहीर केलेले दर कायम ठेवले आहेत. मात्र नव्या महिन्याच्या सुरुवातीला व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात वाढ करण्यात आली होती, असं असलं तरीही घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात कोणताही बदल झाला नाही….

Read More