Maharashtra Goverment Cabinet Decision: 36 हजार 585 कोटी रुपयांच्या शेतकरी कर्जमाफीला मंजूरी; मंत्रिमंडळाचे 3 धडाकेबाज निर्णय

Maharashtra Goverment Cabinet Decision मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या अध्यक्षतेखाली आज (2 जून) राज्य सरकारची मंत्रिमंडळ बैठक (Maharashtra Cabinet Meeting Decision) घेण्यात आली. या मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहे. यामध्ये शेतकरी कर्जमाफी योजनेला आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. मात्र विधान परिषद निवडणुक आचारसंहिता सुरू असल्याने लगेच घोषणा होणार नाही. कर्जमाफी संदर्भात सहकार…

Read More

Aditi Tatkare on Ladki Bahin Yojana : 80 लाखांचा आकडा तो ई-केवायसीचा नाही, इन्कम टॅक्स ते आरटीओच्या डेटाचा दाखला, आदिती तटकरेंनी तपशीलवार सांगितलं…

Aditi Tatkare on Ladki Bahin Yojana :  रत्नागिरी : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत 80 लाख महिला लाभार्थी अपात्र ठरल्याची आकडेवारी समोर आली आहे. सध्या लाडकी बहीण योजनेतील पात्र महिला लाभार्थ्यांची संख्या 1 कोटी 66 लाख इतकी आहे.लाडकी बहीण योजनेत 80 लाख महिला अपात्र ठरल्यामुळं विरोधी पक्षांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली होती. महायुती सरकारकडून 19…

Read More

ICC चा क्रिकेट जगताला हादरवून सोडणारा निर्णय! 6 वर्ल्ड कप खेळलेल्या क्रिकेट बोर्डाला अचानक केलं सस्पेंड, कारण काय?

ICC Suspends Canada Cricket Board : आयपीएल 2026 चा थरार संपल्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) आपल्या बोर्ड बैठकीत एक महत्त्वाचा आणि चर्चेचा विषय ठरलेला निर्णय घेतला आहे. आयसीसीने कॅनडा क्रिकेट (Cricket Canada) या संस्थेची सदस्यता तत्काळ प्रभावाने निलंबित केली आहे. विशेष म्हणजे, कॅनडाची राष्ट्रीय क्रिकेट संघटना निलंबित करण्यात आली असली तरी कॅनडाच्या राष्ट्रीय संघांना आयसीसीच्या…

Read More

माझा मतदार लंब्या टोपीचा, अब्दुल सत्तारांचा मतदार गोल टोपीचा; रावसाहेब दानवेंचा हल्लाबोल, शिवसेना एकत्रच्या वक्तव्यावरही बोलले

मुंबई : राज्यातील विधानपरिषद निवडणुकांच्या (Vidhan parishad) अनुषंगाने महायुतीतील नाराजीनाट्य समोर आलं आहे. छत्रपती संभाजीनगरची जागा शिवसेना आपल्याकडे मागत असताना, ती जागा भाजपला देण्यात आली. त्यावरुन, येथील शिवसेना आमदार अब्दुल सत्तार (Abdul sattar) चांगलेच संतापले आहेत. सत्तार यांनी जाहीरपणे नाराजी बोलून दाखवली असून दोन्ही शिवसेनेनं एकत्र येण्याची गरजही व्यक्त केली. त्यावरुन, आता राजकीय वातावरण तापलं…

Read More

प्रेम प्रकरण तरुणीच्या जीवावर बेतलं, तो गुपचूप घरात आला आणि…,’त्या’ काही मिनिटांत काय घडलं, तरुणी थेट रुग्णालयात – Marathi News | Pune crime boyfriend attacks girlfriend and try to kill her police arrested the accused

Pune Crime : पुण्यात नक्की काय सुरु आहे? असा प्रश्न तुम्हला देखील पडला असेलच… नसरापूर येथे एका चिमुकलीवर अत्याचार करुन तिला ठार मारल्याची घटना ताजी असताना, आपल्या 9 वर्षांच्या नातीवर तिच्याच सख्ख्या आजोबांनी अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली. या दोन्ही घटनांमुळे वातावरण तापलेलं असताना एका तरुणीवर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली…

Read More

Guru Transit 2026: प्रतीक्षा संपली, 4 राशींच्या अडचणींचा शेवट! तब्बल 12 वर्षांनी गुरू ग्रहाचं महासंक्रमण, नवीन घराचं सुख, पैसा दुप्पट, नोकरी..

Guru Transit 2026: ज्योतिषशास्त्रानुसार, माणसाच्या चांगल्या-वाईट दिवसांमागे ग्रहांची शुभ-अशुभ स्थिती कारणीभूत ठरते. आणि आज तब्बल 12 वर्षांनी असाच एक योगायोग बनत आहे.  ज्योतिषशास्त्रानुसार, सर्वात शुभ आणि भाग्यदाता मानला जाणारा गुरू ग्रह आज एक अशी हालचाल करणार आहे, जी 2026 या वर्षातील सर्वात मोठी ज्योतिषीय घटना ठरेल. याचा देश आणि जगासह सर्व 12 राशींच्या लोकांच्या जीवनात…

Read More

Aishwarya Shete Atta Thambvaych Kasa Marathi Play: गाजलेल्या मराठी अभिनेत्रीचं मालिका विश्वातून थेट व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण; दिग्गाजांसोबत झळकणार

Aishwarya Shete Atta Thambvaych Kasa Marathi Play: मराठी मालिकांच्या (Marathi TV Series) माध्यमातून महाराष्ट्रातील घराघरांत पोहोचलेली लाडकी अभिनेत्री ऐश्वर्या शेटे (Actress Aishwarya Shete) आता एका नव्या प्रवासाला सज्ज झाली आहे. प्रवीण भोसले, समृद्धी तांबे, गंधाली कुलकर्णी, सुनंदा काळुसकर आणि भरत नारायणदास ठक्कर हे 5 ताकदीचे आणि दिलदार निर्माते या नाटकासाठी एकत्र आले आहेत. दिग्दर्शक संदीप…

Read More

18 टक्के GMP असूनही ओरिएट ट्रेड आयपीओला पहिल्या दिवशी केवळ 16 टक्के सब्सक्रिप्शन – Marathi News | Oriet Trade SME IPO Subscribed Just 16 percent On Day 1 Despite 18 GMP

70 रुपये प्रति शेअर किंमत असलेल्या ओरिएट ट्रेडच्या आयपीओबाबत ग्रे मार्केटमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाले होते. मात्र, प्रत्यक्षात पहिल्या दिवशी गुंतवणूकदारांमध्ये याबद्दल कमी रस दिसून आला. पहिल्या दिवशी मिळालेल्या केवळ 16 टक्के सब्सक्रिप्शनमुळे आता पुढील दोन दिवसांत या आयपीओला किती प्रतिसाद मिळतो याकडे बाजाराचे लक्ष असेल. ऑरिएट ट्रेड आयपीओ 29 मे पासून सबस्क्रिप्शनसाठी खुला झाला…

Read More

मेटा कंपनीचा झटका, व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक, इन्स्टाग्रामसाठी द्यावे लागणार पैसे; काय काय सुविधा मिळणार? – Marathi News | Meta company to launch paid subscriptions and plans for facebook instagram and whatsapp social media

Meta Paid Subscriptions : आज सोशल मीडिया हा जवळपास प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील अविभाज्य घटक बनला आहे. व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक, इन्स्टाग्राम यासारखी समाजमाध्यमं पाहिल्याशिवाय तर अनेकांचा दिवसही सुरू होत नाही. याच सोशल मीडियाच्या जीवावर अनेकजण श्रीमंतही झालेले आहेत. विशेष म्हणजे या सोशल प्लॅटपॉर्म्सचा वापर करताना तुम्हाला एक रुपयाही कुठे खर्च करावा लागत नाही. परंतु आता हे चित्र…

Read More

लग्नानंतर नेमकं किती वर्षांनी संसार मोडण्याचा धोका सर्वाधिक? विवाहित लोकांनी नक्की वाचा – Marathi News | After How Many Years of Marriage Do Most Divorces Happen

विवाह हे आयुष्यभराचे आणि सर्वात मजबूत नाते मानले जाते. परंतु, बदलती जीवनशैली, बदलणारे विचार आणि जबाबदाऱ्यांमुळे आजकाल जोडप्यांमध्ये दुरावा निर्माण होण्याचे प्रमाण वाढले आहे. अलीकडच्या काळात लग्नसंस्थेत लग्न टिकवण्यापेक्षा ते मोडण्याचा प्रकार सातत्याने समोर येत आहे. सध्या बहुतांश ठिकाणी घटस्फोटाच्या प्रकरणांमध्ये मोठी वाढ झाली आहे. लग्नानंतरचे कोणते वर्ष नात्यासाठी सर्वात कठीण परीक्षा पाहणारे ठरते, याबद्दल…

Read More