फोटो शेअर करताना ईशाने, “आयुष्य पूर्णपणे फुलून आले आहे…” असे कॅप्शन लिहिले आहे. या पोस्टमध्ये ईशाने ऋषभ पंतचा थेट कोणताही उल्लेख केलेला नाही. मात्र, तिच्या पोस्टनंतर पंतसोबतच्या तिच्या नात्याच्या चर्चा पुन्हा सुरू झाल्या आहेत.