धावत्या ट्रेनमध्ये 3 किलो सोन्याची जबरी चोरी, काहीच क्ल्यू नाही, अचानक एक वस्तू मिळाली अन्… काय घडलं नेमकं? – Marathi News | Tamil Nadu Train Gold Robbery : Smartwatch GPS Exposes 3 KG Gold Thie

धावत्या ट्रेनमधून जबरी चोरी, असा लागला छडा तामिळनाडूमध्ये धावत्या ट्रेनमधून थोडथोडकं नव्हे तर तब्बल 3 किलो सोनं चोरीला गेल्याची केस समोर आली आणि पोलिसही हैराण झाले. त्यांच्यासमोर मोठं आव्हानंच उभं राहिलं. मात्र चोराने केलेली एक छोटीशी चूक त्याला नडली आणि क्षणात त्याचा खेळ खल्लास झाला. ती चूक म्हणजे फेकून दिलेल्या बॅगेत असलेलं स्मार्टवॉच ! वाचून…

Read More

डॉन दाऊदच्या खास माणसाचा गेम, दिल्ली एअरपोर्टवर पोलिसांनी…ऑपरेशन थेट सक्सेसफुल – Marathi News | Dawood Aide Akhtar Merchant Arrested by Interpol at Delhi Airport for Extortion

दाऊदचा हस्तक अख्तर मर्चंटला अटक अंडरवर्ल्ड डॉन, कुख्यात दाऊद इब्राहिम याचा खास मानला जाणार हस्तक आणि इंटरपोलचा वाँटेड गुंड अख्तर मर्चंट याला दिल्ली विमानतळावरून अटक करण्यात आली आहे. मर्चंट हा गेल्या 3 वर्षांपासून फरार होता. 2023 साली काशीमीरा येथील बेकरीवर गोळीबार केल्याचा त्याच्यावर आरोप आहे, याच प्रकरणात तो वाँटेड होता. इंटरपोलच्या वाँटेड लिस्टमध्येही त्याच्या नावाचा…

Read More

सोन्याचे दागिने चोरले आणि चोराला आली झोप,मग त्या घरातील फरशीवरच चोराने दिली ताणून, नंतर जे घडले… – Marathi News | In Hyderabad, a thief stole jewelry but was caught after falling asleep in the house due to intoxication.

हैदराबाद येथे चोरीची एक अशी घटना घडली आहे ज्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. येथे चोरीच्या उद्देश्याने घरात घुसलेल्या चोराने दागिने चोरले आणि तो चोर पळून जाण्याच्या ऐवजी घरातच झोपल्याचा विचित्र प्रकार घडला आहे. या बंद घरातील लोक जेव्हा बाहेर गावावरु परत आले तेव्हा त्यांना घरात एक व्यक्ती लादीवर झोपलेला आढळला. त्यांनी घरात तपासणी केली…

Read More

10 लाख द्या, तब्बल 3000000 घ्या, बनावट नोटांच्या कारखान्यामुळे खळबळ, भामट्यांचा प्लॅन वाचून चक्रावून जाल! – Marathi News | Nashik fake currency printing racket 10 lakh 30 lakh fake notes kumbh mela

नाशिकमध्ये 2027 साली कुंभमेळा पार पडणार आहे. यासाठी वेगाने तयारी सुरू आहे. विकास कामांना वेग आला आहे. या कुंभमेळ्याला संपूर्ण देशातून साधू, संत-महंत हजेरी लावणार आहेत. त्यामुळे संपूर्ण देशाचे लक्ष नाशिककडे असणार आहे. अशातच आता नाशिकमधून एक हादरवून टाकणारे कांड समोर आले आहे. नाशिक-त्र्यंबकेश्वर रोडवर बनावट नोटा छापणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा नाशिक ग्रामीण आणि शहर…

Read More

Pravin Jagtap Case : उच्चशिक्षित बायको एका सवयीला वैतागली, नवऱ्याला जिवंत पुरण्याचा कट; पोलीस चौकशी केला हादरवणारा खुलासा – Marathi News | Pune Baramati wife Sharmila jagtap reveals about why she plotted to bury husband alive in house balcony

पुण्याच्या बारामतीत पती-पत्नीच्या नात्याला काळिमा फासमारी घटना घडली आहे. पुण्याच्या बारामतीत महिलेने तिच्या नवऱ्याला जमिनीत जिवंत गाडण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी पत्नीला अटक केली आहे. अटक केल्यानंतर पत्नीने पोलीस चौकशीत हादरणारा खुलासा केला आहे. पती रोज मारहाण करायचा. मला नोकरी करू द्यायचा नाही, असा आरोप पत्नीने केलाय. पत्नीने…

Read More

आधी कॉफी, मग आंघोळ, नंतर लुंगी डान्स; 4 लाखांची बाईक घेऊन पोबारा ; शोरूममध्ये चोराचा कारनामा – Marathi News | Varanasi Bizarre Showroom Theft: Thief Drinks Coffee, Bathes and Dances Before KTM Escape

वाराणसीत चोरीची एक अशी घटना समोर आली आहे, जी ऐकून पोलिसांनाही धक्का बसला आहे. मंडुआडीह परिसरातील एका ऑटोमोबाईल शोरूममध्ये चोराने कटरने काचेचा दरवाजा कापून प्रवेश केला आणि चोरी करण्याआधी तब्बल साडेचार तास शोरूममध्ये अक्षरशः मौज केली ! रात्री उशीरा एका चोराने कटरने दरवाजा कापून आत एंट्री घेतली. त्यानंतर तो सुमारे 4-4.30 तास त्याच शोरूममध्ये होता….

Read More

TET पेपरफुटीप्रकरणात सोलापूर कनेक्शन उघड, पोलीस प्रशिक्षण संस्था चालक अटकेत – Marathi News | Maharashtra connection to the Teacher Eligibility Test TET paper leak case comes to light private police training and competitive exam guidance center chief Prakash Pawar arrested in Solapur

टीईटी परीक्षा सोलापूर कनेक्शन, प्रकाश पवार अटकेत शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात TET पेपरफुटी प्रकरणाचे महाराष्ट्र कनेक्शन समोर आले आहे. खासगी पोलीस प्रशिक्षण आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र चालवणाऱ्या प्रकाश पवार याला सोलापुरातून अटक करण्यात आली आहे. TET पेपरफुटीचे तपास करणाऱ्या विशेष पथकाने सोलापुरातून प्रकाश पवार याला अटक केली आहे. भिवंडी पोलिसांनी ही कारवाई केली. याप्रकरणी…

Read More

बायको नांदायला येईना, नेत्याच्या मुलानं उचललं टोकाचं पाऊल; घर बंद करून…एकच खळबळ! – Marathi News | Up bjp leader son takes big action after wife opposed to come return

Husband Wife Relation : पती-पत्नीमधील कौटुंबिक वादाने एका कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे. पत्नी माहेरी गेल्यानंतर तिला पुन्हा घरी आणण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या नीरज नावाच्या तरुणाने टोकाचे पाऊल उचले आहे. त्याने घरात स्वत:ला बंद करून गळफास घेतला आहे. मृत तरूण हा भाजप नेते सहदेव यांचा मुलगा असल्याचे सांगितले जात आहे. या घटनेनंतर हळहळ व्यक्त केली जातेय….

Read More

Shocking : ना सुट्टी, ना वीक ऑफ…ऑफिसमधील वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून महिलेचा टोकाचा निर्णय – Marathi News | Karnataka mysore women ends life over workplace harassment latest marathi news

कर्नाटकच्या म्हैसूरमधून धक्कादायक घटना घडली आहे. म्हैसूरच्या हिंकलमध्ये शुक्रवारी एका 45 वर्षीय महिलने राहत्या घरात आत्महत्या केली आहे. नागेश्वरी असे महिलेचे नाव आहे. पती अशोक यांनी वारंवार नागेश्वरीला फोन केला, परंतु त्यांचा फोन नागेश्वरीने उचलला नाही. त्यानंतर तातडीने घरी पोहोचले. त्यावेळी घरात एका बाजूला नागेश्वरी आढळून आली. त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी मृत घोषित…

Read More

नोकरीसाठी पोर्तुगालला गेली, तिथे जाताच विकून टाकलं, लैंगिक छळ आणि… नागपूरच्या महिलेसोबत धक्कादायक प्रकार – Marathi News | Nagpur Woman Trafficked to Portugal for Job, Faces Exploitation and Torture

गलेलठ्ठ पगाराच्या आमिषामुळे नागपूरची एक महिला पोर्तुगालमध्ये नोकरीसाठी गेली. तिथे जाताच तिची विक्री करण्यात आली. या महिलेचा लैंगिक छळ करण्यात आला. मारहाण करण्यात आली. त्यानंतर तिच्या नवऱ्यालाही धमकावण्यात आलं. अचानक घडलेल्या प्रकारामुळे ही महिला आणि तिचे कुटुंबीय हादरून गेले आहेत. पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत या प्रकरणी आंतरराष्ट्रीय मानवी तस्करीचा गुन्हा दाखल केला असून…

Read More