पुणे होतंय गुन्ह्यांचं माहेर घर… PG मध्ये राहणाऱ्या तरुणाची हत्या, तर तरुणी गंभीर जखमी, CCTV फुटेजने फोडला मोठ्या प्रकरणाचा भांडा – Marathi News | Pune love triangle cctv footage boyfriend death girlfriend injured big update from police
विद्येचे माहेरघर म्हणून पुणे शहराची ओळख होती, पण आता वाढत्या गुन्हेगारीच्या घटना पाहता पणे गुन्ह्यांचं माहेर घर होतंय का? असा प्रश्न पुन्हा उपस्थित होत आहे. पुण्यात अनेक महिलांवर अत्याचार झाल्याच्या घटना समोर आल्या, आता भरदिवसा PG मध्ये राहत असलेल्या तरुणाची हत्या झाली असून तरुणी गंभीर जखमी असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. PG मध्ये असलेल्या…