नागपुरात रेल्वे भरतीत फर्जीवाडा, नाव एकाचं पण परीक्षा देण्यासाठी दुसराच पोहोचला, असं फुटलं बिंग… – Marathi News | Nagpur railway group d recruitment dummy candidate fraud ajni police

रेल्वे ग्रुप डी भरतीच्या शारीरिक पात्रता परीक्षेदरम्यान नागपुरात मुन्नाभाई प्रकारचा फर्जीवाडा उघडकीस आला आहे. दुसऱ्या उमेदवाराच्या नावावर परीक्षा देण्यासाठी आलेल्या डमी उमेदवाराने संशय येताच पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, अजनी पोलिसांनी त्याला पकडून ताब्यात घेतले. रेल्वे स्टेडियम मैदानावर शारीरिक पात्रता परीक्षा सुरू असताना हा प्रकार समोर आला. रेल्वे भरतीत फर्जीवाडा रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी राजेंद्रकुमार परदेशी…

Read More

तिचं शीर धडावेगळं करून फ्रिजमध्ये ठेवलं, नव्या संसाराचा भयानक अंत; पतीच्या रागाने सगळंच उद्ध्वस्त! – Marathi News | Husband and wife clash police case registered husband surrender to police

लग्नाला वर्षही पूर्ण झाले नसताना एका महिलेचा संसारच रक्तरंजित झाला. पतीने या महिलेची हत्या केली. तिच्या मृतदेहासोबत त्याने नंतर भयंकर कृत्य केले. हत्या करून धडापासून शीर वेगळे केले. पॉलिथीनच्या बॅगमध्ये शीर ठेवून नंतर ते फ्रिजमध्ये ठेवले. लग्नाला एक वर्षही झालेलं नसताना पतीने अशा प्रकारे पत्नीची हत्या केल्यानंतर खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे आपल्या पत्नीची निर्घृण…

Read More

शौचायल खराब असल्याने विद्यार्थिनीने केली तक्रार, झाला प्रचंड छळ? तिने कॉलेजमध्येच केलं असं काही की…महाराष्ट्र हादरला!

सातारा शहरातील यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सच्या लेडीज हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या विद्यार्थिनीने तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून जीवन संपवल्याच्या प्रकरणाला आता गंभीर वळण मिळाले आहे. विद्यार्थिनीच्या मृत्यूप्रकरणी हॉस्टेलच्या रेक्टर, महाविद्यालयाचे प्राचार्य आणि हॉस्टेल कमिटीच्या सदस्यांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शौचालयातील गैरसोयींबाबत तक्रार केली म्हणून… 2 सप्टेंबर 2026 रोजी एका विद्यार्थीनीने आपले जीवन…

Read More

दारुच्या नशेत झिंगला, थेट दगडाने ठेचून स्वत:चे मनगट तोडलं, पुण्यात धक्कादायक घटना – Marathi News | Shocking incident in Pune’s Sanswadi: Man severs his own wrist in a fit of rage.

एका इसमाने स्वत:च्या हाताचा पंजा मनगटापासून धारदार चाकूने कापून रस्त्यावर फेकल्याची धक्कादायक घटना घडली आहे. एका इसमाने निदर्यीपणे स्वत:चे मनगट कापून दगडाने ठेचून तोडल्याने बघ्यांमध्ये भीतीने खळबळ उडाली आहे. पुणे येथील शिरुर तालुक्यातील सणसवाडीतील सराटेवस्तीत ही घटना घडली आहे. हा इसम मद्यधुंद अवस्थेत असल्याचे म्हटले जात आहे. शिक्रापूर पोलिसांनी या इसमाला जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल…

Read More

१२०० रुपयांच्या चांदीच्या अंगठीसाठी सरकारी नोकरी गमावली, कुडाळ नगरपंचायतीच्या लाचखोर स्वच्छता निरीक्षकाला अटक – Marathi News | Anti Corruption Bureau arrests corrupt employee of Kudal Nagar Panchayat.

नव्या धंदा सुरु करण्यासाठी एनओसी देण्याच्या मोबदल्यात १२०० रुपये किंमतीची चांदीची अंगठी लाच म्हणून मागणाऱ्या कुडाळ नगरपंचायतीच्या स्वच्छता निरीक्षकाला अँण्टी करप्शन ब्युरोच्या पथकाने रंगेहात अटक केली आहे. तक्रारदाराने तक्रार दिल्यानंतर लाचलुचपतप्रतिबंधक विभागाने सापळा रचला होता. मात्र, स्वच्छता निरीक्षकाला संशय आल्याने त्याने अंगठी नष्ट करुन पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने स्पष्ट केले. कुडाळ…

Read More

Congress Leader Beaten : गळा पकडून दे दणादण, काँग्रेस नेत्याला तुफान चोपलं, भर कार्यक्रमात नेमकं काय घडलं? – Marathi News | Congress leader madan gopal meghwal slapped by worker taking him to the side Know the reason

congress leader madan gopal meghwal beaten by party workersImage Credit source: social media Congress Leader News : संबंधित घटना राजस्थानमधील बीकानेरमधली आहे. शहर काँग्रेस जिल्हाअध्यक्ष मदन गोपाल मेघवाल यांच्या निवडणूक प्रचाराच्या कार्यक्रमातहा सर्व प्रकार घडला आहे. पालिका निवडणुकीचे तिकीट न मिळाल्याने नाराज असलेल्या एका कार्यकर्त्याने त्यांच्यावर अचानक हल्ला चढवला. पोलिसांनी याप्रकरणात आतापर्यंत चार आरोपींना अटक…

Read More

पुणे हादरलं! बायकोचा खून, मुलावर थेट चाकूने…माजी सैनिकाने पाडला रक्ताचा सडा, स्वत:लाही दिली भयंकर शिक्षा! – Marathi News | Pune Family Tragedy : Ex Soldier Kills Wife, Attacks Son, Then took own life

पुण्यात दोन दिवसांपूर्वी अत्यंत भयानक घटना घडली होती. बहिणीशी बोलत नाही या रागातून एक माजी सैनिकाने त्याच्याच कुटुंबियांवर हल्ला चढवत पत्नीचा खून केला. एवढंच नव्हे तर त्यान त्याचा पोटच्या मुलावरही चाकूने हल्ला केला होता. या घटनेने माजलेली दहशत अद्याप कमी झालेली नसतानाच आता आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पत्नीला संपवणाऱ्या आणि मुलावर हल्ला…

Read More

वांद्र्यात भरधाव इनोव्हाने चिरडल्याने नऊ वर्षांचा मुलाचा मृत्यू,महिला चालकास अटक – Marathi News | Nine year old boy killed after being run over by speeding Innova in Bandra; female driver arrested.

एका भरधाव इनोव्हा कारने ८ ते ९ वर्षाच्या मुलाला चिरडल्याने त्या मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी दुपारी सवा दोन वाजण्याच्या सुमारास वांद्रे येथील मेहबूब स्टुडिओ समोर घडली. या घटनेत कार चालक महिलेवर गुन्हा होऊन तिला अटक करण्यात आली आहे. प्रत्यक्षदर्शीच्या म्हणण्यानुसार ही महिला चालक कार चालवताना फोनवर बोलत असल्याने तिचे कारवरचे नियंत्रण चुकून तिने…

Read More

ओवैसींच्या बालेकिल्ल्यात राजकीय नेत्याची धारदार शस्त्राने हत्या; रस्त्यावर तडफडून जीव सोडला, राजकीय वर्तुळात खळबळ – Marathi News | Hyderabad Mehboob ali aimim area president stabbed to death latest marathi news

ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांच्या बालेकिल्ल्यात त्यांच्या पक्षातील नेत्याची हत्या झाल्याची घटना घडली आहे. हैदराबादच्या ओल्ड सिटी भागात रविवारी रात्री स्थानिक नेते महबूब अली यांच्या अज्ञातांनी धारदार शस्त्राने हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, स्थानिक नेत्याची हत्या ही रविवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास…

Read More

नागपुरात एकाच खोलीत चांगल्या घरातील 3 तरुणी, नको त्या अवस्थेत…; पोलिसांनी दरवाजा उघडताच सर्वच हादरले – Marathi News | Nagpur illegal racket busted by police and young girl from Mumbai delhi arrested

नागपूरच्या यशोधरानगरमधून धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी एका घरात लपून छपून सुरू असलेला देह व्यापाराचा पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी धाड टाकल्यानंतर एकाच खोलीत तीन तरुणी आढळल्या. दिल्ली, मुंबईसहित इतर शहरातील तरुणींना पैशांचं आमिष देऊन वैश्या व्यवसायात ढकलल्याचे तपासातून समोर आलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी 30 वर्षीय प्रवीण शालीकराम बिलसे उर्फ यादवला अटक करण्यात आली…

Read More