सणासुदीच्या काळात साखरेनं दिला दराचा चटका, महिनाभरातच तब्बल 15 टक्क्यांची वाढ, दर वाढण्याचं नेमकं कारण काय?
Sugar Price News : आगामी सणासुदीच्या काळात महागाईचा फटका सर्वसामान्यांच्या खिशाला बसणार आहे. सरकारच्या प्रयत्नांनंतरही, देशांतर्गत बाजारात साखरेच्या किमती सातत्याने वाढत आहेत. गेल्या महिन्याच्या आकडेवारीनुसार, साखरेच्या किमती सरासरी 8 टक्क्यांनी वाढल्या आहेत, तर काही राज्यांमध्ये ही वाढ 15 टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे. यामुळे दिवाळी, दसरा आणि इतर सणांमध्ये मिठाई जनतेसाठी महाग ठरू शकते, अशी चिंता निर्माण…