Mirvadi

तीन मुली… पत्नी आणि दगड… मध्यरात्री बाप बनला हैवान; हत्याकांडामागे चार कारणे? – Marathi News | Jaipur Horror: Father Murders Wife and 3 Daughters; Police Probe 4 Suspected Motives

रात्रीची वेळ होती. घरात सर्वच झोपलेले होते. एका खोलीत पत्नी होती. दुसऱ्या खोलीत तीन मुली. उद्याची सकाळ सर्वांनाच हादरवून सोडेल हे कुणाच्याही ध्यानीमनी नव्हते. घराचा कर्तापुरुष मध्यरात्री उठला आणि त्याने जे करायचं नव्हतं ते केलं. पहाटे घरात चार मृतदेह पडलेले होते. हे दृश्य पाहून सर्वच हादरले. या हत्याकांडाची इन्साईड स्टोरी समोर आली आहे. त्यामुळे एकच…

Read More

Horoscope Today 14 September 2026 : आज गणेश चतुर्थीच्या दिवशी 7 राशींवर असणार बाप्पाची कृपा; मनातील इच्छा लवकरच होणार पूर्ण, वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today 14 September 2026 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज 14 सप्टेंबर (September 2026) चा दिवस आहे. त्यानुसार आजचा वार सोमवार आहे. आजचा दिवस भगवान शंकराला (Lord Shiva) समर्पित आहे. त्यानुसार आज भगवान शंकराची पूजा केली जाते. आणि उपवास ठेवून मनातील इच्छा व्यक्त केली जाते. तसेच, आज गणेश चतुर्थीचा (Ganesh Chaturthi) देखील दिवस आहे. घरोघरी…

Read More

TV Actress Attacked In Pune: धक्कादायक! ‘लागिरं झालं जी’ मालिकेतल्या अभिनेत्रीला पुण्यातील नवले ब्रिजजवळ गावगुंडांनी अडवलं, जबरदस्तीने..; जखमा दाखवत अभिनेत्रीचा Video

TV Actress Kalyani Sonawne: ‘लागिरं झालं जी’ या  मालिकेत मामीची भूमिका साकारणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्री कल्याणी नंदकिशोर (Kalyani Nandakishor) यांच्यासोबत संतापजनक प्रकार घडलाय. मुंबईहून साताऱ्याला जात असताना पुण्यातील नवले ब्रिजजवळ 4 गावगुंडांनी अडवलं. जबरदस्ती गाडी ठोकून पैसे उकळण्याचा प्रयत्न केला. ते शक्य दिसत नसल्याचं कळताच अभिनेत्रीचा हात ओढून जबरदस्ती त्यांच्या गाडीतून घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. अभिनेत्रीने…

Read More

EPFO: लग्नासाठी किती रक्कम काढता येणार? एकापेक्षा जास्त वेळा अर्ज करता येणार, ईपीएफओची अपडेट काय? – Marathi News | How much amount can be withdrawn for marriage Can one apply to the EPFO ​​more than once

ईपीएफओ सातत्याने कात टाकत आहेत. अनेक नवीन सुविधा सुरू करण्यात आल्या आहेत. लवकरच युपीआय आणि एटीएमद्वारे पीएफ रक्कम काढण्याची सोय होणार आहे. तर आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. त्यानुसार, मुला-मुलींच्या लग्नासाठी कर्मचाऱ्यांना पीएफ रक्कम काढण्याची मर्यादा वाढवून देण्यात आली आहे. योगदान काढण्याची मर्यादा वाढली आहे. आता पात्र सदस्य लग्नासाठी कमाल 5 वेळा रक्कम…

Read More

iPhone मधील i चा अर्थ काय? रोज ॲपलचा महागडा फोन वापरणाऱ्यांना माहिती आहे का? – Marathi News | What does the i in iPhone stand for Do those who use Apple expensive phones every day know

ॲपल कंपनीच्या नवीन आयफोनची सीरीज बाजारात आली आहे. iPhone Duo, iPhone 18 Pro, iPhone Pro Max महागडे असले तरी त्यावर ग्राहकांच्या उड्या पडल्या आहेत. या फोनमध्ये अनेक नवीन फीचर्सचा भडीमार आहे. ॲपलचे नवीन सीईओ जॉन टर्नस यांच्या नियुक्तीनंतर अत्यंत प्रीमियम आयफोनची सीरीज लाँच झाली. आकर्षक लूकसह या फोनची किंमत 3 लाख आणि त्यापेक्षा अधिक आहे….

Read More

साबण कोरड्या आणि संवेदनशील त्वचेसाठी एक वरदान हा घरगुती साबण, पण कसा बनवाल – Marathi News | These Homemade Soap That a Blessing for Dry and Sensitive Skin

आज पाहायला गेलं तर, हवेत  प्रदूषणाचं प्रमाण अधिक आहे. ज्याचे परिणाम चेहऱ्यावर दिसून येतात. अशात चेहऱ्यावर तेज आणण्यासाठी आपण अनेक उपाय करत असतो. अनेक महागड्या प्रसाधनांचा वापर करतात. पण ते चेहऱ्यासाठी वाईट  ठरु शकतात. पण एक घरगुती उपाय आहे. जेथे तुम्ही घरातच तयार केलेला साबण वापरु शकता. सांगायचं झालं तर, त्वचेच्या काळजीमध्ये स्वच्छता ही पहिली…

Read More

व्वा! याला म्हणतात स्वाभिमान; आशिया कप जिंकणाऱ्या भारतीय लेकींनी नक्वींची पुरती फजिती केली, ट्रॉफीला दिला नकार – Marathi News | Womens asia cup 2026 team india refused to collect trophy from mohsin naqvi

दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या महिला आशिया चषक 2026 च्या अंतिम सामन्यात श्रीलंकेला 72 धावांनी धूळ चारत भारतीय संघाने 8 व्यांदा चॅम्पियन बनण्याचा पराक्रम केला. मात्र, या विजयानंतर बक्षीस वितरण सोहळ्यात पुन्हा एकदा मोठा ड्रामा पाहायला मिळाला. एशियन क्रिकेट कौन्सिलचे (ACC) अध्यक्ष आणि पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसिन नक्वी यांच्या हातून आशिया चषकाची विजेती ट्रॉफी स्वीकारण्यास…

Read More

सलमान खानच्या बॉडीगार्ड शेराचा मुलगा लवकरच करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण; या चित्रपटात झळकणार – Marathi News | Salman Khan Bodyguard Shera Son Abir Singh To Make His Bollywood Debut

बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान आणि त्याचा बॉडीगार्ड शेरा यांच्यातील खास नातं सर्वांनाच माहिती आहे. गेल्या अनेक वर्षांपासून शेरा सलमान खानच्या सावलीप्रमाणे त्याच्यासोबत दिसतो. आता शेराचा मुलगा अबीर सिंह चर्चेत आला असून, तो लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अबीर सिंहच्या पहिल्या चित्रपटाचं नाव ‘टार्जन’ असल्याचं सांगितलं जात आहे. या…

Read More

जरांगेंना तुम्ही भेटायला का गेले नाहीत? खासदार ओमराजेंना तरुणाचा सवाल, संभाषणाची ऑडिओ क्लिप व्हायरल – Marathi News | Why didn’t you go to meet Jarange? A young man’s question to MP Omraje Nimbalkar.

मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी २९ ऑगस्टपासून अंतरवालीत उपोषण सुरु केले आहे. या उपोषणाला १६ दिवस पूर्ण झाले आहेत. जरांगे यांनी मुंबईला जाण्याचा इशाराही दिला होता. मात्र, मुंबई पोलिसांनी जरांगे यांना सणासुदीत मुंबईत आंदोलन करण्यास परवानगी दिलेली नाही. जरांगे आंदोलनावर ठाम आहेत. अशात आता जरांगे यांच्या उपोषणस्थळी खासदार ओमराजे निंबाळकर यांनी भेट का दिली नाही…

Read More

IND beat AFG 1st T20 : एकतर्फी शिकार! दिल्लीत अभिषेक-इशानचं वादळ, अफगाणिस्तान थेट गारद! 13 षटकांत उडवला धुव्वा, मालिकेत घेतली आघाडी

Afghanistan vs India 1st T20I : अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-20 मालिकेची टीम इंडियाने दणक्यात सुरुवात केली आहे. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली मायदेशात पहिल्यांदाच खेळायला उतरलेल्या टीम इंडियाने अफगाणिस्तानविरुद्धचा पहिला टी-20 सामना एकतर्फी जिंकला आहे. दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर रविवारी पहिल्या सामन्यात टीम इंडियाने अफगाणिस्तानचा तब्बल 7 विकेट्सने धुव्वा उडवला. अफगाणिस्तानने दिलेल्या 157 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना अभिषेक शर्मा…

Read More