Mirvadi

इन्स्टाग्राम रील्सवर लाईक्स येत नाहीत? 5 सेटिंग्स आणि हॅक्स बदलून टाकेल तुमचं नशीब

इन्स्टाग्रामचे नवीन अल्गोरिदम आता रील्सच्या गुणवत्तेसोबतच युझरची प्रोफाईल सेटिंग आणि ॲक्टिव्हिटीला जास्त महत्त्व देते. जर तुमच्या रील्सवर लाईक्स आणि व्ह्यूज येत नसतील, तर अकाऊंटमधील काही छोट्या सेटिंग्स बदलून तुम्ही रील्सचा रीच वेगाने वाढवू शकता आणि तुमचे व्हिडिओ थेट व्हायरल लिस्टमध्ये आणू शकता. चला तर मग याविषयीची माहिती पुढे जाणून घेऊया. सौजन्य: ‘X’ प्लॅटफॉर्म (आधीचे ट्विटर)…

Read More

US Iran War: इराणच्या नकाशावर अमेरिकेचा झेंडा, डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोनं खळबळ, इराणचं ट्रम्प यांना डिवचणारं प्रत्युत्तर

Middle East Conflict न्यूयॉर्क: अमेरिका आणि इराण यांच्यातील करारासंदर्भातील चर्चेच्या फेऱ्या सुरुच आहेत. अमेरिका आणि इराण यांच्यात करार झालेला नाही. अमेरिका आणि इराण संघर्षाचा फटका संपूर्ण जगाला बसतोय. अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्ष थांबण्याचं चित्र दिसत नाही. अमेरिका इराण विरोधात मोठी कारवाई करण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अमेरिका इराणवर मोठी कारवाई करण्याचे संकेत देत आहे….

Read More

रेखा झुनझुनवाला समर्थित हेल्थकेअर कंपनीने Q4 FY26 मध्ये नफा 44.2% वाढून 271 कोटी रुपयांवर पोहोचल्याची घोषणा केली, बोर्डाने 1 रुपयाचा लाभांश देण्याची शिफारस केली.

मुंबई : फोर्टिस हेल्थकेअर लिमिटेड चे शेअर्स शुक्रवारी 0.56 टक्के कमी होऊन प्रति शेअर रु. 961.90 वर बंद झाले, जे त्याच्या मागील बंदीच्या रु. 967.30 प्रति शेअर होते. स्टॉकने इंट्राडे उच्चांक रु. 975 गाठला, जो मागील बंदीपेक्षा जवळपास 0.8 टक्के वाढला. स्टॉकचा 52 आठवड्यांचा उच्चांक रु. 1,104.30 प्रति शेअर आहे आणि त्याचा 52 आठवड्यांचा नीचांक…

Read More

Emergency Alert on phone: अचानक सर्व मोबाईल फोनवर एकाचवेळी धडाधड इमर्जन्सी मेसेज, नेमकं कारण काय?

Emergency Alert on phone: देशभरातील अँड्राईड आणि IOS  स्मार्टफोनधारकांना शनिवारी एक वेगळाच अनुभव आला. शनिवारी सकाळी अचानक अनेक मोबाईल फोनवर (Mobile Phone) आपातकालीन मेसेज आले. हे सर्व मेसेज एकाचवेळी सर्व मोबाईल आणि स्मार्टफोन आले. हा संदेश फोनवर आला तेव्हा फोनची रिंगटोन जोरात वाजत होती. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी एकाचवेळी अनेकांचे मोबाईल फोन वाजू लागले. यामुळे सुरुवातीला…

Read More

Vitrified or Glazed Vitrified Tiles: फुल-बॉडी विट्रिफाइड कि ग्लेज्ड विट्रिफाइड टाइल्स? दोघांमध्ये काय आहे फरक, तुमच्या घरासाठी कोणती सर्वोत्तम? वाचा सविस्तर

Full Body Vitrified or Glazed Vitrified Tiles: घरे, कार्यालये असो कि मोठ्या व्यावसायिक प्रकल्प, या सगळ्यामध्ये टाइल्सचा वापर केला जातोच, मात्र हा वापर केवळ सौंदर्यासाठीच नव्हे, तर मजबुती आणि दीर्घकाळ टिकण्यासाठीही केला जातो. बाजारात अनेक प्रकारच्या टाइल्स उपलब्ध असल्या तरी, ग्लेज्ड विट्रिफाइड टाइल्स (Glazed Vitrified Tiles) आणि फुल-बॉडी विट्रिफाइड टाइल्स सर्वाधिक वापरल्या जातात. त्या दिसायला…

Read More

LSG vs PBKS IPL 2026 : 101 नाबाद! श्रेयस अय्यरने एकट्याच्या बळावर पलटवला संपूर्ण गेम, पंजाब किंग्सने टॉप-4 मध्ये मारली एन्ट्री, पण…

Lucknow Super Giants vs Punjab Kings IPL 2026 : पंजाब किंग्सने ‘करो या मरो’च्या अत्यंत महत्त्वाच्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सचा 7 गडी राखून पराभव केला आहे. पंजाबचा कर्णधार श्रेयस अय्यरने या सामन्यात आपल्या आयपीएल कारकिर्दीतील पहिलेवहिले शतक झळकावून संघाला एक अविश्वसनीय विजय मिळवून दिला. या विजयामुळे पंजाब किंग्सचे प्लेऑफमधील आव्हान अजूनही कायम आहे. पंजाब किंग्सचे…

Read More

Vidhan Parishad Election : विधानपरिषदेची जळगावची जागा शिवसेनेला मिळावी, प्रतापराव पाटील यांच्यासाठी जागा मागितली : गुलाबराव पाटील

जळगाव : महाराष्ट्राच्या विधानपरिषदेच्या स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघातील रिक्त असलेल्या 17 जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. यामध्ये जळगाव स्थानिक स्वराज संस्थेची जागा शिवसेनेला सुटावी अशी मागणी केल्याचं मंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे. या जागेवर माझा मुलगा प्रतापराव पाटील याच्या उमेदवारीची आपण मागणी केली असल्याचं मंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटल आहे. जळगावची जागा शिवसेनेला मिळावी…

Read More

शिवराज मोटेगावकर याचा नवा कारनामा, पुण्यातील वारजे भागात कोट्यवधीची जागा – Marathi News | Neet paper leak Shivraj Motegaonkar owns property worth crores in the Warje area of ​​Pune.

आरसीसी कोचिंग क्लासचे संचालक शिवराज मोटेगावकर यांनी पुण्यातील हवेली तालुक्यातील वारजे भागात ५१ गुंठे घेतली असल्याचे उघडकीस आले आहे. ही जागा अगदी मोक्याच्या ठिकाणी असून तिचे बाजारमुल्य देखील जास्त आहे. ही जमीन सामाजिक संस्थेच्या नावाने विकत घेतली असून या जागेच्या फलकावर मोटेगावकर याचे नाव काळ्या रंगाने झाकले असल्याचेही उघडकीस आले आहे. शिवराज मोटेगावकर याच्याकडे इतकी…

Read More

Horoscope Today 24 May 2026 : आजचा रविवार ‘या’ 7 राशींसाठी भाग्यशाली! सूर्यदेवाच्या कृपेने लवकरच मनातील इच्छा होणार पूर्ण, वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today 24 May 2026 : वैदिक पंचांगानुसार, आज 24 मे 2026, आजचा वार रविवार आहे. आजचा दिवस ज्योतिष शास्त्राच्या दृष्टीने खास आहे. आजचा दिवस सर्व राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल….

Read More

Rakhi Sawant On Mika Singh: ‘मला किस करायचंच हे तो ठरवून आलेला’; मिका सिंगच्या पार्टीतील ‘त्या’ घटनेबाबत राखी सावंतचा नवा गौप्यस्फोट

Rakhi Sawant on Mika Singh Kiss Controversy: नुकतीच बिग बॉस मराठीच्या सहाव्या पर्वात झळकलेली अभिनेत्री राखी सावंत (Rakhi Sawant) कायम आपल्या वादग्रस्त, बोल्ड  विधानांमुळे चर्चेत असते.अलीकडेच ‘हॉटर फ्लायर’ला दिलेल्या मुलाखतीत तिने तिच्या वयक्तिक आयुष्यातील चढउतरांविषयी सांगितले. तिच्या लग्नाच्या काळातील काही आठवणी सांगितल्या. घरगुती हिंसाचाराला तिला समोरं जावं लागल्याचं सांगत इंडस्ट्रीतील बरे वाईट अनुभवही तिने सांगितले….

Read More