Mirvadi

Vaibhav Sooryavanshi: वैभव सूर्यवंशीच्या क्षेत्ररक्षणावर अखेर प्रशिक्षकांनी मौन सोडलं, काय आहे ते सांगून टाकलं – Marathi News | Rajasthan Royals assistant coach finally breaks silence on Vaibhav Sooryavanshi fielding

वैभव सूर्यवंशीच्या क्षेत्ररक्षणावर अखेर प्रशिक्षकांनी मौन सोडलं, काय आहे ते सांगून टाकलंImage Credit source: IPL/BCCI आयपीएल 2026 स्पर्धेत वैभव सूर्यवंशीने आपल्या फलंदाजीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. त्याच्या समोर दिग्गज गोलंदाज आले पण त्याने कोणालाही सोडलं नाही. त्याने या स्पर्धेत शतकही ठोकलं. त्यामुळे त्याची धास्ती भल्याभल्या गोलंदाजांनी घेतली आहे. त्यामुळे भारतीय क्रिकेटचं भविष्य म्हणून त्याच्याकडे पाहिलं…

Read More

कोचीचा ‘हा’ मसालेदार सरबत उन्हाळ्यात तुमची पचनक्रिया सुधारेल, जाणून घ्या बनवण्याची पद्धत – Marathi News | This spicy syrup from Kochi will improve your digestion in summer know how to make it

उन्हाळ्यात शरीरातील पाण्याची पातळी टिकवून ठेवण्यासाठी, आपण प्रत्येकजण योग्य प्रमाणात पाणी पित असतो. पण या व्यतिरिक्त आपलं शरीर आतून थंड राहण्यासाठी आपल्या आजी आणि आईने आपल्याला हायड्रेटेड आणि पोषित ठेवणाऱ्या अनेक उत्कृष्ट घरगुती आणि आरोग्यदायी पेयं बनवलेली आहेत. प्राचीन काळापासून भारतीय घरांमध्ये विविध प्रकारचे सरबत बनवले जातात आणि प्रत्येक घराची स्वतःची पारंपरिक सरबत बनवण्याची पद्धत…

Read More

नवरा-बाळाच्या सुखासाठी तडफडली अभिनेत्री, अजूनही मिळालं नाही खरं प्रेम, अभिनेत्री झाली भावुक – Marathi News | Rakhi Sawant is yearning for the happiness of her husband and children

एका मुलाखतीदरम्यान राखीने सांगितले की, समाजात अजूनही पत्नी म्हणजे शांत राहणारी, नवऱ्याचे सर्व ऐकणारी आणि स्वतःची ओळख बाजूला ठेवणारी स्त्री अशी मानसिकता आहे. मी स्वतःच्या पायावर उभी आहे, स्वतः कमावते, त्यामुळे लोक मला पत्नी म्हणून स्वीकारत नाहीत असे ती म्हणाली. Source link

Read More

अखेर ठाकरेंच्या खासदाराने ऑपरेशन टायगरबद्दल सगळं सांगितलं; शिंदेंना भेटताच…सगळा सस्पेन्स संपला! – Marathi News | Nagesh patil ashtikar said woll not join eknath shinde shivsna party know what he said

Nagesh Patil Ashtikar : गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकीय वर्तुळात ऑपरेशन टायगरचा उल्लेख वारंवार केला जात आहे. या मोहिमेअंतर्गत ठाकरेंचे काही खासदार शिंदे यांच्या पक्षात प्रवेश करणार आहेत, असा दावा केला जात आहे. एकीकडे हा दावा केला जात असताना दुसरीकडे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या काही खासदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतलेली आहे….

Read More

Jalgaon News: दिवाळी सेलिब्रेशनचा अतिउत्साह महागात पडला, कंबरेला पिस्तूल लावत पैशांची उधळण करणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल

Jalgaon News: दिवाळीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात एका तरुणाने स्टंटबाजी केली. कंबरेला पिस्तूल दाखवत पैशांची उधळण करत त्याने उपस्थितांमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) जळगाव शहरात दिवाळीनिमित्ताने काही संस्थांकडून दिवाली सुफी नाईट शोचे आयोजन करण्यात आले होते. या शोमध्ये एक व्यक्ती पांढराशुभ्र ड्रेस घालून हातात पैशांचे बंडल घेत कंबरेला पिस्तूल लावून…

Read More

Nagpur News: ‘मराठा आरक्षणाचा जीआर ओबीसींसाठी घातक’; वडेट्टीवारांनी कारण सांगत मोठ्या आंदोलनाचा दिला इशारा

Vijay Vadettivar on maratha reservation gr: ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात तणाव निर्माण झाला आहे. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर टीका केली आहे. आम्ही मराठा समाजाचे विरोधक नाही, त्यांना आरक्षण द्या पण आमच्या वाट्यातून नको, असं वडेट्टीवार म्हणाले आहेत. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) नागपूर, जितेंद्र खापरे : राज्यात ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावरून वातावरण तापले असून, सरकार झुकण्यास…

Read More

आर्थिक राशिभविष्य 24 मे 2026: हर्षण योगाचा प्रभाव! मेष, कर्क, सिंह, कुंभसाठी करिअरमध्ये प्रगती, मान-सन्मानात वाढ! तुमची राशी काय सांगते? पाहा, तुमचे राशिभविष्य

Finance Horoscope 24 May 2026 In Marathi: हर्षण योगाच्या प्रभावामुळे मेष, कर्क, सिंहसह या राशींसाठी मान-सन्मान आणि कामात यश, तुळ, वृश्चिकसह या राशींनी आर्थिक नियोजन आणि तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. मिथुन, कन्यासह या राशींचा खर्च वाढण्याचे संकेत आहेत. मेहनत, संयम, नियोजन आणि तज्ज्ञांचा सल्ला ही यशाची सुत्रे आहेत. चला तर पाहुया ज्योतिषी आचार्य कृष्ण दत्त शर्मा…

Read More

शाहरुख खानचं मन्नत तर हे जन्नत, असं आहे राजीव खंडेलवालचे व्हाईट थीमचं आलिशान घर – rajeev khandelwal lives in white theme triplex house in mumbai see inside photo get home decore ideas

टीव्ही आणि बॉलिवूडमध्ये दमदार अभिनयासाठी ओळखला जाणारा Rajeev Khandelwal हा अभिनेता आपल्या साध्या पण क्लासी लाइफस्टाइलसाठीही प्रसिद्ध आहे. त्याचं मुंबईतील आलिशान ट्रिप्लेक्स घर पूर्णपणे व्हाईट थीममध्ये सजलेलं असून शांतता आणि लक्झरीचा सुंदर संगम आहे. शाहरुख खानच्या ‘मन्नत’इतकंच आकर्षक मानलं जाणारं हे घर अनेकांसाठी खऱ्या अर्थाने ‘ड्रीम होम’ ठरत आहे. फोटो सौजन्य:- @simplyrajeev, @Curly Tales टीव्ही…

Read More

Abhishek Sharma Historic Record in T20 Cricket Score 40 Sixes Each in Two IPL Season

Abhishek Sharma Records : अभिषेक शर्माने टी20 क्रिकेट फॉरमेटमध्ये नवा रेकॉर्ड रचला आहे. विशेष म्हणजे अशाप्रकारचा रेकॉर्ड करणारा तो पहिला भारतीय फलंदाज आहे. अनेक दिग्गज फलंदाजांना अशी कामगिरी करता आलेली नाही. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) नवी दिल्ली : सनराईजर्स हैदाराबादचा सलामीवीर अभिषेक शर्मा याने टी20 क्रिकेटच्या इतिहासात आपलं नाव सुवर्ण अक्षरांनी कोरलं आहे. टी20 क्रिकेटच्या फॉरमॅटमध्ये…

Read More

Sai Tamhankar: ‘काय परिधान करावं आणि काय नाही; हा ज्याचा-त्याचा प्रश्न’, प्राजक्ता माळीच्या कान्स लुकवर स्पष्टच बोलली सई ताम्हणकर

Sai Tamhankar praises Prajakta Mali:जागतिक स्तरावर प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या कान चित्रपट महोत्सवात वेगवेगळ्या देशांतील मान्यवर सेलिब्रिटी उपस्थिती दर्शवतात. यंदा मराठी भाषा आणि मनोरंजनसृष्टीचं प्रतिनिधित्व करण्यासाठी काही कलाकार महोत्सवात सहभागी झाले. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई टाइम्स टीमकान चित्रपट महोत्सवाविषयी का सध्या खूप बोललं जातंय. तिथल्या रेड कार्पेटवर अवतरलेले हॉलिवूडचे सेलिब्रिटी चर्चेत असतातच. पण यावेळी काही मराठी…

Read More