Aishwarya Rai: ऐश्वर्या रायचा फोन घेऊ नकोस, तिच्यापासून लांब रहा; संजय दत्तला बहिणींनी का दिला होता सल्ला? – Marathi News | Sanjay Dutt once revealed that his sisters warned him not to flirt with Aishwarya Rai


संजय म्हणाला होता की, “या सेशनमध्ये येण्यापूर्वी माझ्या बहिणींनी मला सावध राहण्याचा सल्ला दिला होता. त्यांनी मला सांगितले होते की तिला (ऐश्वर्याला) पटवण्याचा प्रयत्न करू नकोस. तिचा नंबर घेऊ नकोस. तिला फुले पाठवू नकोस.” संजय दत्तच्या मते, त्याच्या बहिणी ऐश्वर्या रायला तिच्या डेब्यूपूर्वीपासूनच ओळखत होत्या. अभिनेत्याने ऐश्वर्या रायच्या प्रसिद्ध कोल्ड ड्रिंक जाहिरातीची आठवण काढत सांगितले होते की त्या जाहिरातीत प्रत्येकाला ती खूप आवडत होती आणि पहिला चित्रपट येण्यापूर्वीच ती प्रसिद्ध झाली होती.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *