‘तिसऱ्या झिम्मा’च्या ट्रिपची जागा ठरली; ओळखू शकलात का तुम्ही? हेमंत ढोमेनं दिली हिंट – Marathi News | Jhimma 3 trip location revealed by director hemant dhome can you guess it


केरळ, श्रीलंका, मुन्नार, थायलँड, दक्षिण भारतातील एखादं ठिकाण.. असे अंदाज नेटकऱ्यांनी या फोटोंवरून वर्तवले आहेत. विविध ठिकाणी राहणाऱ्या, वेगवेगळी पार्श्वभूमी असलेल्या सात जणी एकत्र सहलीला जातात आणि त्या सहलीदरम्यान ज्या रंजक, भावूक आणि आयुष्याला कलाटणी देणाऱ्या घडामोडी घडतात, त्यावर आधारित या चित्रपटांची कथा होती.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *