Vat Purnima 2026: साथ 7 जन्मांची, विश्वासाची..! वटपौर्णिमेनिमित्त ‘या’ मराठमोळ्या हटके शुभेच्छा संदेश प्रियजनांना पाठवा, सुख-समृद्धीची करा कामना


Vat Purnima 2026 Wishes In Marathi: वटपौर्णिमा….हिंदू धर्मातील प्रत्येक महिलेसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि सौभाग्याचा सण.. सुवासिनी महिलांकडून या दिवशी आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी कामना करण्यात येते.  यासोबतच कुटुंबाच्या सुख-समृद्धीसाठी वडाच्या झाडाची पूजा करून प्रार्थना केली जाते. या वर्षी 29 जून 2025 रोजी वटपौर्णिमा साजरी केली जाईल. या सणानिमित्त तुम्ही तुमच्या प्रियजनांना वटपौर्णिमेच्या मराठमोळ्या हटके शुभेच्छा संदेश देऊ शकता.. (Vat Purnima 2025 Wishes In Marathi)

वटपौर्णिमा 2026 शुभेच्छा संदेश

सत्यवान-सावित्रीच्या पवित्र नात्याप्रमाणे
तुमचे वैवाहिक जीवन प्रेमाने फुलत राहो.
आरोग्य, ऐश्वर्य आणि सौभाग्य लाभो.
वटपौर्णिमेच्या शुभेच्छा!

——————————————————————————————

भगवान शिव-पार्वतीची कृपा तुमच्या जीवनावर सदैव राहो.
सौभाग्य, सुख आणि समृद्धी लाभो.
आनंदाने आयुष्य फुलत राहो!
वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

——————————————————————

वैवाहिक जीवन प्रेम, विश्वास आणि आनंदाने बहरो.
सर्व मनोकामना पूर्ण होवोत.
सदैव सुख-समृद्धी लाभो!
वटपौर्णिमेच्या मंगलमय शुभेच्छा!

———————————————————————–

वटवृक्षाप्रमाणे तुमचे आयुष्य
स्थैर्य, समृद्धी आणि आनंदाने भरून जावो.
घरात सुख-शांती नांदो.
वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

——————————————————————————

भगवान शिव-पार्वतीच्या आशीर्वादाने
सौभाग्य आणि आनंद कायम राहो.
कुटुंबात प्रेम व ऐक्य नांदो.
वटपौर्णिमेच्या शुभेच्छा!

—————————————————————————————–

वटपौर्णिमेचा पवित्र सण
तुमच्या आयुष्यात सुखाचे नवे रंग घेऊन येवो.
आरोग्य, आनंद आणि भरभराट लाभो.
हार्दिक शुभेच्छा!

———————————————————————————————-

प्रत्येक क्षण आनंदाचा जावो,
प्रत्येक दिवस मंगलमय ठरो.
सौभाग्य आणि समृद्धी सदैव लाभो.
वटपौर्णिमेच्या शुभेच्छा!

———————————————————————————————

सत्यवान-सावित्रीचे प्रेम,
शिव-पार्वतीचे आशीर्वाद,
आणि वटवृक्षाचे दीर्घायुष्याचे प्रतीक
तुमच्या जीवनात सदैव नांदो!

————————————————————————————————

वटपौर्णिमेच्या शुभदिनी
सुख, शांती, समृद्धी आणि उत्तम आरोग्य लाभो.
सर्व मनोकामना पूर्ण होवोत.
हार्दिक शुभेच्छा!

———————————————————————————————————–

वटपौर्णिमेच्या पावन पर्वानिमित्त
तुमचे जीवन प्रेम, आनंद आणि सौख्याने उजळून निघो.
भगवान शिव-पार्वतीची कृपा सदैव राहो.
वटपौर्णिमेच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

————————————————————————————————————

हेही वाचा :

Vat Purnima 2026: वटपौर्णिमा पूजेचा ‘हा’ शुभ मुहूर्त, फक्त ‘हे’ 2 तास टाळा! तिथी, महत्त्व, पूजा पद्धत, पारंपारिक समजूत…

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *