Weather Alert: वादळी वारे अन् विजांचा कडकडाट, महाराष्ट्रात शनिवारी मुसळधार पाऊस कोसळणार, 24 जिल्ह्यांना यलो अलर्ट |


विदर्भातील भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. मात्र अकोला, अमरावती, बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्यांत तुलनेने कोरडे वातावरण राहण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.विदर्भातील भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. मात्र अकोला, अमरावती, बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्यांत तुलनेने कोरडे वातावरण राहण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

विदर्भातील भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. मात्र अकोला, अमरावती, बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्यांत तुलनेने कोरडे वातावरण राहण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *