फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेदरम्यान मेस्सी आणि ख्रिस्तियानो रोनाल्डोचे चाहते कोण बेस्ट? यावरून वाद घालत आहेत. पण ब्राझीलच्या रोनाल्डोच्या मते पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू जगातील टॉप 3 फुटबॉलपटूंमध्ये मोडत नाही. (Photo: Getty Images)
ब्राझीलच्या ख्रिस्तियानो रोनाल्डोने सांगितलं की, फिफा वर्ल्डकप स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक गोल करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत कोणाला किताब द्यायचा झाला तर तो अर्जेंटीनाच्या लियोनल मेस्सीला द्यावा. (Photo: Getty Images)
ब्राझीलचा रोनाल्डो म्हणाला की, ख्रिस्तियानो रोनाल्डो हा जगातील सर्वेश्रेष्ठ फुटबॉलपटू आहे असं वाटत नाही. तो टॉप 10 फुटबॉलपटूंपैकी एक आहे. (Photo: Getty Images)
ब्राझीलच्या रोनाल्डोने टॉप 3 फुटबॉलपटूंची नावं जाहीर केली आहे. यात पेले, लियोनल मेस्सी आणि मॅराडोना या तिघांची नावं आहेत. (Photo: Getty Images)
चौथ्या क्रमांकावर झिको, पाचव्या क्रमांकावर रोमारियो, सहाव्या क्रमांकावर मार्को व्हॅन बास्टेन, सातव्या क्रमांकावर झिदान, आठव्या क्रमांकावर फिगो, नवव्या क्रमांकावर ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि दहाव्या क्रमांकावर रिवाल्डो आहे. (Photo: Getty Images)




