ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 जून 2026 | बुधवार
1) मुंबईसह राज्यभरात पावसाची जोरदार हजेरी, पहिल्याच पावसाने मुंबईकरांची सकाळ तुंबलेल्या रस्त्याने उजाडली https://tinyurl.com/4zkuxv4r cgxyRkje मुंबईच्या महापौर रितू तावडेंकडून नालेसफाईची पाहणी, मात्र महापौरांच्या डोळ्यादेखत BMC चा अधिकारीच मॅनहोलमध्ये पडला https://tinyurl.com/56j9ym82
2) लोकल रेल्वेचा दरवाजा लावायला सांगितल्याने 22 वर्षीय तरुणाला भोसकलं, मुंबईचा चाकरमानी हादरला, सनकी आरोपी रोशन सुवर्णला कुर्ल्यात पकडलं https://tinyurl.com/4jscznay
3) होणाऱ्या नवऱ्याला लोहगडावरुन ढकलून देणारी आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरीला 7 दिवसांची कोठडी, सियाने लोहगडच का निवडला, पुणे पोलिसांनी इनसाईड स्टोरी सांगितली https://tinyurl.com/4bur5wt3 बी.कॉमला असलेल्या 20 वर्षांच्या सिया गोयलचा प्लॅन A फसला, पण प्लान B सक्सेसफुल, केतनला मारण्याचा प्लॅन C काय होता? https://tinyurl.com/whvuvm7a लग्नासाठी पळून न जाता सिया आणि तिच्या बॉयफ्रेंडने केतनला का संपवलं?; पोलिसांना दोघांनी सगळं सांगितलं https://tinyurl.com/2k55dyrd
4) पिण्यासाठी मोफत पाणी, स्वच्छ किचन, मेन्यू कार्डवर किंमतीसोबत कॅलरीजची माहिती, हॉटेल्ससाठी नवे नियम, तुकाराम मुंढेंच्या अन्न औषध विभागाची नवी मोहीम https://tinyurl.com/mu7pcm4n अन्न व औषध प्रशासन तुकाराम मुंढेंच्या बदलीसाठी इंटरनॅशनल ड्रग लॅाबीकडून 250 कोटी रुपये गोळा केलेत, जितेंद्र आव्हाडांचा विधानसभेत दावा https://tinyurl.com/3ywm927j लग्नपत्रिकेवर वर-वधूच्या नावापुढे जन्मतारीख लिहावी लागणार; राजस्थानच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारही लवकरच नियम लागू करणार https://tinyurl.com/5f42ne6s
5) कट्टर विरोधक आदित्य ठाकेर आणि नितेश राणे विधानभवनात आमनेसामने, मीडिया स्टँडजवळ भेट, तुमच्या आणि माझ्यासाठीच ते थांबले आहेत, हसत हसत नितेश राणेंचा आदित्य ठाकरेंच्या पाठीवर हात https://tinyurl.com/26jyuevm वांद्र्यातील फुटबॉल मैदानही अखेर व्यावसायिकांच्या घशात, मैदानावर ‘एक्झिबिशन सेंटर’ उभारण्यास महापालिकेची मंजुरी, आदित्य ठाकरेंना मोठा धक्का https://tinyurl.com/ymspaxr8
6) प्रिंटचा फॉन्ट अत्यंत बारीक होता, तांत्रिक चूकाही होत्या, त्यामुळं चूक झाली, भाषणात झालेल्या चुकांवरुन विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी व्यक्त केली दिलगिरी https://tinyurl.com/mr3n8b8y विधानपरिषदेच्या उपसभापतीपदाची निवडणूक पुढील आठवड्यात होणार, निलम गोऱ्हेंना पुन्हा संधी मिळणार की नवीन चेहरा दिसणार? https://tinyurl.com/2y74v6pf
7) ओमराजे निंबाळकर खोटं बोलले, शिंदे गटात जाण्याचं प्लॅनिंग महिनाभरापासूनच सुरु होतं, चुलत बंधू मकरंदराजे निंबाळकरांचा गौप्यस्फोट https://tinyurl.com/2m5ms3s7 खासदार ओमराजेंसाठी एकनाथ शिंदेंचे झटपट निर्णय, काल धाराशिवमधील कार्यकारिणी बरखास्त केली तर आज लगेच 18 कोटींचा निधी मंजूर https://tinyurl.com/m2hau7aa कोणाला मतदान करायचं ते मायबाप जनता ठरवते, खासदार ओमराजे निंबाळकरांच्या शिवसेना प्रवेशावर कट्टर विरोधक राणाजगजीतसिंह पाटलांची रोखठोक प्रतिक्रिया https://tinyurl.com/ydwsc2t2
8) टोमॅटो देण्याचे आमिष दाखवून 50 वर्षांच्या नराधमाचा 7 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, अवघ्या दोन दिवसांत दुसरी विकृत घटना, कल्याण हादरलं https://tinyurl.com/3n9y54sa किरोकाळ वादानं संतापाचं टोक गाठलं; पतीने पत्नीची डोक्यात गॅस सिलेंडर घालून जागीच संपवलं; पुण्यातील संतापजनक घटना https://tinyurl.com/38z6e4c9 विलास घुले मृत्यू प्रकरणात धक्कादायक माहिती, पुरवणी जबाबात खासदार बजरंग सोनावणेंच्या मुलाचं नाव https://tinyurl.com/24scj8vr
9) आयसीसी रँकिगमध्ये भारतीय संघाचा कर्णधार शुभमन गिल दुसऱ्या क्रमांकावर, तर ईशान किशनची थेट हनुमान उडी, न्यूझीलंडच्या गोलंदाजानं तब्बल 36 वर्षांनी इतिहास रचला https://tinyurl.com/bdky6ps4 दोन वर्षांच्या खराब कामगिरीनंतर रिषभ पंत पुन्हा एकदा दिल्ली कॅपिटल्स संघात परतला, पहिला फोन जिगरी दोस्त अक्षर पटेलला https://tinyurl.com/swue54zy
10) एकाच महिन्यात 5 मोठ्या सिनेमाचा बोलबाला; जुलैमध्ये बॉक्स ऑफिसवर रंगणार तगडी लढत; कोणते चित्रपट होणार रिलीज? https://tinyurl.com/f838xnzf दोन वर्षांपासून खूप कठीण परिस्थितीचा सामना करतेय, पद्म भूषण पुरस्कार स्विकारल्यानंतर ज्येष्ठ गायिका अलका याज्ञिक यांची भावूक पोस्ट https://tinyurl.com/5yx4y4t6
एबीपी माझा Whatsapp Channel
-https://whatsapp.com/channel/0029Va9dq2e-impact-now-know-in-detail-1402658
Gokul Gite Nashik: प्रचार थांबवूनही निवडणूक कशी जिंकली?; गोकुळ गीतेंनी सांगितली विजयाची Inside Story