YouTube वर व्ह्यूजचा पाऊस, रील्सवर धुमाकूळ! 2026 मधील सर्वाधिक चर्चेतलं गाणं कोणतं? – Marathi News | Samantha Ruth Prabhu Blockbuster Song Thassadiya From Maa Inti Bangaaram Becomes 2026


दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत सध्या लग्नसोहळे, सण-उत्सव आणि कौटुंबिक आनंदाचे वातावरण दाखवणाऱ्या गाण्यांना प्रेक्षकांकडून मोठी पसंती मिळत आहे. अशाच प्रकारातील ‘थस्साडिया’ हे नवे गाणे सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत असून प्रेक्षकांच्या चर्चेचा विषय ठरले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *