Horoscope Today 23 June 2026: वैदिक पंचांगानुसार, आज 23 जून 2026, आजचा वार सोमवार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, आजचा दिवस अनेक राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. कारण आजच्या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. भोलेनाथ कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष रास (Aries Horoscope Today)
मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस नोकरीमध्ये कामाचा ताण वाढला तरी, त्यातील शॉर्टकट शोधून काम सोपे कराल
वृषभ रास (Taurus Horoscope Today)
वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस घरातील लांबलेल्या कामांकडे लक्ष द्यावे, तरुणांना मनपसंत जीवनसाथी निवडण्यात यश मिळेल
मिथुन रास (Gemini Horoscope Today)
मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस कलाकार खेळाडूंना एखादी पर्वणी डोळ्यासमोर येईल, घरातील प्रिय व्यक्तीच्या सहवासामुळे आनंदी वातावरण लाभेल.
कर्क रास (Cancer Horoscope Today)
कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस तुमच्या नवीन योजनांचे व्यवसायात स्वागत होईल, त्यामुळे मानमराठक आपोआप घर चालत येईल
सिंह रास (Leo Horoscope Today)
सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस जोडीदाराचे सहकार्य सर्व बाबतीत चांगले मिळेल, महिला छंद जोपासतील
कन्या रास (Virgo Horoscope Today)
कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस समस्या सोडवण्यासाठी तर्कशुद्ध विचारांचा मागवा घ्यावा लागेल
तूळ रास (Libra Horoscope Today)
तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आपले अंदाज आडाखे नेहमीच बरोबर असतात असे नाही, त्यांनाही पारखून घ्यावी लागेल
वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस घरातील लोकांना तुमचे विचार योग्य तऱ्हेने पटवून द्याल, नोकरीमध्ये कंटाळ आणि काम करावे लागेल
धनु रास (Saggitarius Horoscope Today)
धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस एखादा मोठा आर्थिक फटका बसणार नाही याची काळजी घ्यावी लागेल, पैशाचा जास्त विचार कराल
मकर रास (Capricorn Horoscope Today)
मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस कोणत्या कामाला महत्त्व द्यायचं ते ठरवावे लागेल, व्यापार उद्योगात खर्चिक गोष्टींना तोंड द्यावे लागेल
कुंभ रास (Aquarius Horoscope Today)
कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस उत्तम बुद्धिमत्ता असली तरी तिचा योग्य वापर करावा लागेल, महिला जास्त मुडी लहरी बनतील
मीन रास (Pisces Horoscope Today)
मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस अंगात कौशल्य आणि उत्तम बुद्धिमत्ता असेल, तर थोडी धडाडी सुद्धा तुम्हाला यश मिळवायला कारणीभूत ठरेल.
हेही वाचा
Garud Puran: स्मशानातून परतताना मागे वळून का पाहत नाही? भगवान श्रीकृष्णाने गीतेत सांगितलं..गरुडपुराणातील उल्लेख जाणून घ्या..
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
Vidhan Parishad : विजयासाठी सेटिंग, क्रॉस व्होटिंग, पाच जागांवर मविआची मतं फुटली | Special Report