Vaibhav Sooryavanshi : उशीर झाला पण वैभव बापाला विसरला नाही! ट्रॉफी गिफ्ट देऊन फादर्स डे सेलिब्रेट, PHOTO



टीम इंडियाचा फायनल सामना आणि दुसरीकडे जगभरात आज फादर्स डे सेलिब्रेट केला जात होता.त्यामुळे टीम इंडियाचा वैभव सूर्यवंशी हा फायनल सामन्यात प्रचंड व्यस्त होता. या व्यस्त वेळापत्रकात तो बापाला मात्र विसरला नाही.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *