T20 World Cup : आफ्रिकेविरुद्ध पराभव, शेवटचा सामना ऑस्ट्रेलियाशी, टीम इंडियाचं सेमी फायनलचं समीकरण फिस्कटणार!



महिला टी-20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पराभवाचा धक्का बसला आहे. भारताने दिलेलं 159 रनचं आव्हान दक्षिण आफ्रिकेने 19.1 ओव्हरमध्ये 4 विकेट गमावून पार केलं.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *