ABP Majha Top 10, 21 June 2026 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा – Afternoon
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 21 June 2026 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
ABP Majha Top 10, 20 June 2026 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा – Afternoon
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 20 June 2026 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
NEET Re Exam: नीट पुर्नपरीक्षा, एक-दोन मिनिटे उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश नाही; दुर्दैवी मुली गेटवर धाय मोकलून रडल्या, हैदराबादमध्ये विद्यार्थिनीनं गळ्याला दोरी लावली
NEET Re Exam: हैदराबादमधील एका 19 वर्षीय नीट विद्यार्थिनीने आत्महत्या केली. रविवारी सकाळी तिचा मृतदेह तिच्या अपार्टमेंटमध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. Read More
UK PM Keir Starmer: इंग्लंडमध्ये पुन्हा एकदा राजकीय भूकंप! दहा वर्षात पाचव्या पंतप्रधानांचा राजीनामा पडणार; स्वपक्षातील 100 हून अधिक खासदार विरोधात
रॉयटर्सच्या वृत्तानुसार, स्टारमर यांच्या लेबर पार्टीच्या 100 हून अधिक खासदारांनी जाहीरपणे म्हटले आहे की पंतप्रधानांनी राजीनामा द्यावा किंवा राजीनाम्यासाठी अंतिम मुदत जाहीर करावी. Read More
Samantha Ruth Prabhu: 39 व्या वर्षी समंथाकडे गुडन्यूज? लग्नाच्या 6 महिन्यांतच अभिनेत्री होणार आई? VIDEO पाहताच नेटकरी म्हणाले…
Is Samantha Ruth Prabhu pregnant: समंथा रुथ प्रभू एका व्हिडीओमुळे चर्चेत आली आहे. Read More
Shraddha Kapoor Eetha: ‘विठाबाईं’च्या भूमिकेत पाहून श्रद्धा कपूरचा भाऊ झाला भावुक; ‘ईठा’चा टीझर शेअर करत बहिणीसाठी लिहिली हृदयस्पर्शी पोस्ट
Shraddha Kapoor Eetha Teaser: श्रद्धा कपूरचा ‘ईठा’ सिनेमाचा टीझर रिलीज. भाऊ सिद्धांत कपूर म्हणाला.. Read More
Sri Lanka A vs India A, Final: भारत ‘अ’ संघाने श्रीलंका ‘अ’ संघाला 66 धावांनी पराभूत करून तिरंगी मालिका जिंकली; वैभव सूर्यवंशीचा जाळ अन् धूर संगटच, 20 वर्षांपूर्वीचा पराक्रम मोडीत
Sri Lanka A vs India A, Final: वैभवने अवघ्या 11 चेंडूंमध्ये आपले अर्धशतक पूर्ण करून 50 षटकांच्या क्रिकेटमधील सर्वात जलद अर्धशतकाचा विक्रम प्रस्थापित केला. Read More
Yashasvi Jaiswal: इकडं आयपीएलमध्ये वैभवमुळे संपूर्ण झाकोळला अन् तिकडं इंग्लंड दौऱ्यात संघात स्थान सुद्धा नाही! यशस्वी जैस्वालच्या दुर्दैवाचा फेरा
दुखापतग्रस्त विराट कोहलीच्या जागी अफगाणिस्तानविरुद्धच्या एकदिवसीय संघात यशस्वीची निवड झाली होती. दुसरीकडे, आयपीएलमध्ये राजस्थानकडून खेळताना जैस्वाल फारशी चमकदार कामगिरी करू शकला नाही Read More
Father’s Day 2026: फादर्स डे’ लवकरच, पण कोणत्या तारखेला? सर्वात आधी पितृदिन कधी साजरा करण्यात आला? इतिहास, तारीख, महत्त्व….
Father’s Day 2026: ‘फादर्स डे’ ची मूळ कल्पना कोणाची आहे? सर्वात आधी पितृदिन कधी साजरा करण्यात आला होता. इतिहास, तारीख, महत्त्व…. Read More
अमेरिका-इराण चर्चेवर शंका! परस्परविरोधी दाव्यांमुळं खळबळ, होर्मुझची सामुद्रधुनी बंद की सुरु?
राण आणि अमेरिका यांच्यातील शांतता चर्चेच्या अगदी आधी, होर्मुझच्या सामुद्रधुनीबाबतच्या परस्परविरोधी दाव्यांमुळे नवीन अनिश्चितता निर्माण झाली आहे. Read More