IND vs AFG 3rd ODI Live Score Update : अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकली, दोन्ही टीममध्ये तब्बल 7 मोठे बदल, जाणून घ्या प्लेइंग-11



<p><strong>India vs Afghanistan 3rd ODI LIVE Score UPDATE In Marathi :</strong> भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील अंतिम सामना आज खेळला जाईल. दोन्ही संघांमधील हा सामना चेन्नई येथे होणार आहे. पहिले दोन सामने जिंकून भारतीय संघाने मालिकेत अभेद्य आघाडी कायम ठेवली आहे. त्यामुळे, भारतीय संघ अंतिम सामनाही जिंकून अफगाणिस्तानविरुद्ध 3-0 ने मालिका जिंकण्याचा प्रयत्न करेल.&nbsp;</p>



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *