Shivsena Operation Tiger LIVE: ऑपरेशन टायगर यशस्वी, ठाकरेंना शिंदेंचा धक्का, आज दोन्ही सेनांच्या वर्धापन दिन सोहळ्यात काय घडणार?


ऑपरेशन टायगर मध्ये हिंगोली चे खासदार नागेश पाटील आष्टीकर हे सहभागी झाले असून ते मागील दोन दिवसापासून नॉट रीचेबल आहेत 

नागेश पाटील आष्टीकर यांनी गट स्थापन केला असून लवकरच ते एकनाथ शिंदे च्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याचं समजत आहे असा असताना नागेश पाटील आष्टीकर यांचे निकटवर्ती असलेले शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गोपू पाटील यांच्याशी संवाद साधायचा प्रयत्न केला असता नागेश पाटील आष्टीकर यांनी माघारी परत याव मागील दोन दिवसापासून त्यांच्याशी संपर्क साधायचा प्रयत्न करतोय परंतु त्यांचा फोन लागत नाहीये काल शिवसेनेच्या वतीने नागेश पाटील आष्टीकर यांना व्हिप बजावला होता आम्हाला अपेक्षा होती की नागेश पाटील आष्टीकर काल दिल्लीमध्ये झालेल्या संसदीय बैठकीला राहतील परंतु तिथे सुद्धा आष्टीकर आले नाही त्यामुळे अष्टीकर साहेबांना जर पक्ष बदलायचा असेल तर त्यांचा आम्ही निषेध करतो अशी प्रतिक्रिया जिल्हाप्रमुख गोपू पाटील यांनी दिली आहे 



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *