Horoscope Today 19 June 2026: आजचा शुक्रवार 6 राशींचं नशीब पालटणारा! लक्ष्मी-कुबेराच्या कृपेने धनलाभाचे संकेत, आजचे राशीभविष्य…
Horoscope Today 19 June 2026: ज्योतिषशास्त्रानुसार, आज 19 जून 2026 शुक्रवारचा दिवस 12 राशींसाठी कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? आजचे राशीभविष्य जाणून घ्या… Read More
ABP Majha Top 10, 18 June 2026 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा – Afternoon
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 18 June 2026 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
Karnataka MLC Election: कर्नाटकात डीकेंचा मुख्यमंत्री होताच भाजपचा ‘फंडा’ भाजपला दाखवत सर्जिकल स्ट्राईक! मतांचा कोटा नसतानाही अनपेक्षित पाचवी जागा जिंकून दाखवली
भाजप आणि जेडीएस या दोन्ही पक्षांच्या आमदारांनी क्रॉस-व्होटिंग केले, ज्यामुळे काँग्रेसच्या उमेदवारांना अपेक्षेपेक्षा जास्त मते मिळाली. कर्नाटक विधानसभेच्या सदस्यांनी विधान सौध निवडणुकीत मतदान केले. Read More
Russia-Ukraine War: युक्रेनचा रशियावर आतापर्यंतचा सर्वात मोठा ड्रोन हल्ला; 1 हजारहून अधिक ड्रोन आणि क्रूझ क्षेपणास्त्रे डागली; तेल डेपो उद्ध्वस्त
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी मॉस्कोवरील हल्ल्याचे वर्णन गेल्या आठवड्यात रशियाने कीवविरुद्ध केलेल्या कारवाईला दिलेले प्रत्युत्तर असे केले. Read More
Savitribai Jyotirao Phule Promo: पुन्हा क्रांतीज्योत पेटणार! महात्मा गांधी अन् डॉ आंबेडकर यांची ‘ती’ भेट अन्.. ‘सावित्रीबाई ज्योतीराव फुले’ मालिकेचा जबरदस्त प्रोमो पाहिलात?
मराठी मनोरंजनसृष्टीत पहिल्यांदाच हा प्रयोग केला जाणार आहे. वाहिनीने बंद केलेली मालिका पुन्हा एकदा नव्याने यूट्यूब चॅनलवर येणार असल्याने प्रेक्षकांमध्ये कुतूहल आहे. Read More
Krushnaichya Leki: ‘ज्या दिवशी समजलं की निवेदिता सराफ मुख्य भूमिकेत..’; अभिनेत्यानं सुरु केला मारुतीरायाचा धावा; झी मराठीच्या अभिनेत्यानं सांगितला अनुभव
या भूमिकेच्या तयारीबाबत रोहितने काही खास अनुभव शेअर केले आहेत. त्याने सांगितलं की, ही संधी त्याला अनपेक्षितपणे मिळाली Read More
टीम इंडियात एन्टी होताच वैभव सूर्यवंशी पहिल्याच गंभीर वादात अडकला, कारवाईचा सुद्धा दणका; आता बीसीसीआय लक्ष घालणार की नाही? सचिवांनीच केला खुलासा
वैभवला स्लेजिंग केल्याबद्दल श्रीलंकेचा यष्टीरक्षक निरोशन डिकवेलावर 20 टक्के दंडाची शिफारस करण्यात आली आहे, आणि पंचांशी वाद घातल्याबद्दल भारतीय कर्णधार तिलक वर्मावर 30 टक्के दंडाची शिफारस करण्यात आली. Read More
Smriti Mandhana: स्मृती मंधानाने इतिहास रचला, असा पराक्रम करणारी पहिलीच क्रिकेटर; पुरुष क्रिकेटपटू सुद्धा आसपास नाहीत!
स्मृती मंधानाने भारतासाठी टी-20 क्रिकेटमध्ये 1 शतक आणि 35 अर्धशतकांसह 4475 धावा केल्या आहेत. तिने 88 षटकारही मारले आहेत. Read More
Blood Donation: रक्तदान केल्यानं अशक्तपणा येतो? तज्ज्ञांनी फोडले 4 मोठे गैरसमज; कोण अन् कधी करु शकतं रक्तदान?
World Blood Donar Day 2026: जागतिक रक्तदाता दिन 2026: रक्तदान कोण करू शकते? दूर करा रक्तदान याबाबत असलेल्या गैरसमजुती Read More
आत्मनिर्भर भारत! संरक्षण उत्पादन क्षमतेत वाढ, 2026 मध्ये 1.78 लाख कोटी रुपयांच्या विक्रमी पातळीवर, संरक्षण स्टॉक्समध्ये 14 टक्क्यांपर्यंत वाढ
भारताचा संरक्षण उत्पादन FY2025-26 मध्ये 1.78 लाख कोटी रुपयांच्या उच्चांकावर पोहोचले आहे . Read More