‘सॅकनिल्क’ने दिलेल्या रिपोर्टनुसार, या हॉरर ड्रामाने प्रदर्शनाच्या सहाव्या दिवशी म्हणजेच बुधवारी 4180 शोजमध्ये 1.40 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. गेल्या सहा दिवसांतील कमाईचा आकडा 14.75 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. तर या चित्रपटाचं ग्रॉस कलेक्शन 17.31 कोटी रुपये इतकं झालं आहे.