कराड शहराजवळील पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर आज प्रचंड वाहतूक कोंडी झाली असून गेल्या चार तासांहून अधिक काळ वाहनचालक ट्रॅफिकमध्ये अडकून पडले आहेत.
Source link
Satara : पुणे बंगळुरू नेशनल हायवेवर ट्रॅफिक जाम, वाहनांच्या 5 ते 6 कि.मी रांगा, चाकरमान्यांचे भयंकर हाल, वाहतूककोंडीचे PHOTO