1. सोलापूरमधील माळशिरसच्या तांदुळवाडीत भाविकांच्या वाहनावर काळाचा घाला, पिकअप गाडी विहिरीत कोसळली; पंढरपूरच्या रांजणी गावातील 14 जणांपैकी 8 जणांचा मृत्यू https://tinyurl.com/bdh7fbet
2. उद्धव ठाकरेंनी बोलावलेल्या खासदारांच्या बैठकीला चार जण प्रत्यक्ष तर 5 खासदार ऑनलाईन सहभागी, निर्माण झालेला संभ्रम दूर करा, कार्यकर्त्यांना पक्षासोबत असल्याचा विश्वास द्या,उद्धव ठाकरेंचे खासदारांना महत्त्वपूर्ण निर्देश https://tinyurl.com/5yfbk7b2 सर्व खासदार एकजूट आणि निष्ठेने शिवसेनेच्या पाठीशी ठाम उभे, संजय राऊतांचं मातोश्रीवरील बैठकीनंतर वक्तव्य https://tinyurl.com/3fu27y6h
3. एल निनोच्या प्रभावामुळे मान्सूनच्या प्रवासात अडथळे, हिंद महासागरातील द्विध्रुवीयता (IOD) सकारात्मक होण्याचा अंदाज,भारतातील पावसाची तूट भरुन निघणार,जपान आणि अमेरिकी संस्थेचा दिलासादायक अंदाज https://tinyurl.com/mryeaxwy
4. रोहित पवारांच्या आंदोलनाचा तिसरा दिवस, प्रकृती खालावली, साखरेची पातळी घटली, कर्जमाफीच्या अटी जोपर्यंत हटवत नाही तोपर्यंत मागं न हटण्याचा पवित्रा https://tinyurl.com/ymdv6wdm रोहित पवारांचं संपूर्ण कुटुंब आंदोलनस्थळी हजर, मुलगा आणि लेकीला वडिलांची स्थिती पाहून अश्रू अनावर https://tinyurl.com/42tc9a6f रोहित पवारांच्या आंदोलनाची देवेंद्र फडणवीस यांच्याकडून दखल; गिरीश महाजन भेटीला जाणार https://www.youtube.com/watch?v=JMN6pHS31iU
5. घाटकोपर, दादरनंतर पांढर्या पट्टीचा वाद गिरगावात पोहोचला, चर्नी रोडवरील पांढऱ्या पट्टीवरुन आम्ही गिरगावकर संस्था आक्रमक https://tinyurl.com/2cpatfmh आपल्या संस्कृतीत एकमेकांचा आदर करणं महत्वाचं, समाजाला एकमेकांसमोर उभं करणं योग्य नाही, देवेंद्र फडणवीसांची पांढर्या पट्टीच्या वादावर भूमिका https://tinyurl.com/f65e5z43
6. गोकुळ गीतेंची विधानपरिषद निवडणुकीतून माघार, तरीही महायुतीला भीती, नाशिकच्या नगरसेवकांची भिवंडीत रवानगी; सेनेचा मेळावा असल्याचा खासदार नरेश म्हस्केंचा दावा https://tinyurl.com/3au5ym6j सांगली सातारा विधानपरिषदेत दगाफटका टाळण्यासाठी भाजपचा प्लॅन, सांगली महापालिकेचे नगरसेवक अज्ञातस्थळी, एसी बसमधून सहलीला रवाना https://tinyurl.com/3nprn8jc
7. सोलापूरमध्ये आमच्या आमदारांना पक्षाच्या उमेदवारासोबत राहण्याच्या सूचना, निवडणुकीनंतर पवारसाहेब आणि सुप्रियाताईंसोबत बैठक, शशिकांत शिंदे यांचं उत्तम जानकर, अभिजीत पाटील, नारायण पाटलांच्या भूमिकेवर स्पष्टीकरण https://tinyurl.com/4rdmjpbh
8. तृणमूल काँग्रेसचे बंडखोर खासदार बंगाल भाजप प्रभारी भूपेंद्र यादवांच्या घरी दाखल; लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांची उद्या भेट घेणार, ममता बॅनर्जींना धक्के सुरुच https://tinyurl.com/mrrxrwz3
9. सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 8 कंपन्यांवर पैशांचा पाऊस, पाच दिवसात 1.90 लाख कोटींची कमाई, एलआयसी आणि टीसीएसला फटका https://tinyurl.com/552c2mjy विदेशी गुंतवणूकदार भारतीय शेअर बाजारात थांबेनात, जूनच्या 10 दिवसात 62853 कोटी काढून घेतले https://tinyurl.com/52a383u7
10. टीम इंडियाच्या लेकींची टी-20 वर्ल्डकप मोहीम आजपासून; पहिल्याच सामन्यात पाकिस्तानशी भिडणार, 7 वाजता रंगणार सामना https://tinyurl.com/5n6dwt3m
*एबीपी माझा स्पेशल*
बिहार पोलीस भरती परीक्षेतील गैरव्यवस्थापनावरुन तुफान राडा, पाटलीपुत्र रेल्वे स्थानकावर दगडफेक आणि तोडफोड, रेल्वेगाड्या थांबवल्या; पोलिसांचा थेट गोळीबार https://tinyurl.com/mx83st6u
कोयना धरणात अवघा 9 टीएमसी पाणीसाठा; जलसमाधी घेतलेली ऐतिहासिक मंदिरं अन् गावं आली उघड्यावर, दुष्काळाच्या तीव्रतेची दाहकता दाखवणारी ड्रोनची दृश्य https://tinyurl.com/542z7wy7
*एबीपी माझा Whatsapp Channe* l – https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w
Sanjay Raut PC : धारावी ताब्यात घेण्यासाठी अदानींनी पाकिस्तानातून गुंड आणलेत, राऊतांचे आरोप